Zilla parishad yojana जिल्हा परिषद योजना ऑनलाईन अर्ज

अनुदान मिळविण्यासाठी zilla parishad yojana जिल्हा परिषद योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेणार आहोत. मागील काही दिवसापूर्वी महिला व बालकल्याण विभागातर्फे विविध महिला व बालकल्याण योजना राबविण्यासंदर्भात शासन निर्णय निघाला होता तो GR तुम्हाला बघायचा असेल तर येथे क्लिक करा. त्यानंतर अनेकांनी या  जिल्हा परिषद योजनासाठी … Continue reading Zilla parishad yojana जिल्हा परिषद योजना ऑनलाईन अर्ज