दिनांक २८ एप्रिल २०२२ रोजी मंत्रीमंडळ बैठकीमध्ये सौर ऊर्जा कुंपण उभारण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली.