फळझाडे व भाजीपाला लागवड योजना

फळझाडे व भाजीपाला लागवड योजना २००३-०४ पासून राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ३३ लक्ष निधीस मान्यता देण्यात आली आहे.