ट्रैक्टर सब्सिडी ऑनलाइन फॉर्म महाराष्ट्र 2023 महाडीबीटी योजना सुरु

ट्रैक्टर सब्सिडी ऑनलाइन फॉर्म महाराष्ट्र 2023 महाडीबीटी योजना सुरु

महाडीबीटी शेतकरी वेब पोर्टलवर ट्रैक्टर सब्सिडी ऑनलाइन फॉर्म कसा भरावा या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.  शेतकरी योजना अंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ट्रैक्टर योजना सहित विविध योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केले होते.

महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी शासनाच्या वतीने सोडत म्हणजेच लॉटरी काढण्यात आली होती.

महाडीबीटी शेतकरी योजना पत्र लाभार्थींना संदेश.

बऱ्याच शेतकऱ्यांना या सोडतीमध्ये ट्रैक्टर योजना सहित वेगवेगळ्या योजना लागल्या असल्याचे संदेश अनेक शेतकऱ्यांना मिळाले होते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना असे संदेश प्राप्त झाले त्यांना आनंद झाला होता. इतर शेतकऱ्यांत मात्र काहीशी निराशा दिसून आली होती.

महाडीबीटी पोर्टलवरील विविध योजनांचे अर्ज भरण्यास मुदत वाढ देण्यासंदर्भातील शासनाची प्रेस नोट बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत पुन्हा एकदा ट्रैक्टर सब्सिडी ऑनलाइन फॉर्म भरण्याची संधी.

मित्रानो महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत यापूर्वीच्या झालेल्या लॉटरीमध्ये तुम्हाला कोणतीही योजना मिळाली नसेल तर निराश होऊ नका. आता पुन्हा एकदा महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर विविध योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे.

महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत ट्रैक्टर सब्सिडी योजनेचा ऑनलाइन फॉर्म भरा अगदी तुमच्या मोबाईलद्वारे.

मित्रांनो महाडीबीटी पोर्टलवर ट्रैक्टर सब्सिडी ऑनलाइन फॉर्म किंवा इतर कोणतेही फॉर्म भरायचा असेल तर सीएससी सर्विस सेंटर, महा ई सेवा केंद्र किंवा ऑनलाईनची कामे जिथे चालतात अशा ठिकाणाहूनच हा अर्ज करता येतो.

इतर ठिकाणहून हा अर्ज भारता येत नाही असा जर तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. कारण तुमच्याकडे स्मार्ट मोबाईल असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील ट्रैक्टर सब्सिडी ऑनलाइन फॉर्म भरू शकता किंवा इतर विविध योजनेसाठी अर्ज करू शकता.

यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचवू शकते. अट मात्र एवढीच आहे कि तुमच्या आधार नंबरशी तुमचा मोबाईल नंबर लिंक असावा.

ट्रैक्टर सब्सिडी ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी मोबाईल आधारशी लिंक असावा.

जेंव्हा तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर अर्ज कराल त्यावेळी तुमचे आधार प्रामाणिकरण करावे लागेल आणि जर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार नंबरशी लिंक असेल तर त्यावर एक otp येईल आणि तो otp त्या ठिकाणी तुम्हाला टाकावा लागणार आहे. त्यानंतरच तुम्ही ट्रैक्टर सब्सिडी ऑनलाइन फॉर्म किंवा इतर योजनेचा अर्ज भरू शकता.

महाडीबीटी पोर्टलवर कांदाचाळ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.

विविध शासकीय योजनांचे अर्ज मोबाईलवरून देखील करता येवू शकतात.

काही गोष्टी खूपच सोप्या असतात आपण त्यांना अवघड बनवून टाकतो. कोणताही ऑनलाईन अर्ज करायचा म्हटला कि आपल्याला सीएससी सेंटर किंवा महाइ सेवा केंद्र किंवा इतर कुठले ऑनलाईन दुकानाचे चित्र आपल्या डोळ्यासमोर येते.

आपण कधी विचार करतच नाही कि हा अर्ज आपल्याला आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर भरता येवू शकतो का? मित्रांनो आपल्या जवळ स्मार्ट मोबाईल असतो त्यामध्ये इंटरनेट असते तर मग प्रयत्न करायला करायला काय हरकत आहे.

महाडीबीटी पोर्टलवर फळबाग योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.

विविध योजनांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु.

महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर पुन्हा एकदा विविध योजनांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे.

महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर डायरेक्ट जाण्यासाठी येथे क्लिक करा. तुमच्या मनात प्रश्न नक्की पडला असेल कि यापूर्वी आम्ही विविध योजनेसाठी अर्ज केला आहे तर पुन्हा एकदा ट्रैक्टर सब्सिडी ऑनलाइन फॉर्म भरता येईल का? तर या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे.

महाडीबीटी शेतकरी पोर्टलवरील विविध योजनांच्या माहितीचे व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा.

महाडीबीटी पोर्टलवर डीझेल पंप व पी.व्ही.सी.पाईप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.

पूर्वीच्याच योजनेमध्ये नवीन योजना समाविष्ट करा निशुल्क.

तुम्ही यापूर्वी महाडीबीटी शेतकरी वेब पोर्टलवर ट्रैक्टर सब्सिडी योजनेसह इतर विविध योजनांसाठी अर्ज भरला असेल आणि तुमचे नाव मागील सोडतीमध्ये म्हणजेच लॉटरीमध्ये आलेले नसेल तर पुन्हा एकदा नवीन अर्ज करण्याची गरज नाही.

मात्र तुम्हाला आणखी नवीन योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास तो तुम्ही करू शकता अगदी निशुल्क. त्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत.

इतर कोणत्याही योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला आणखी दुसऱ्या योजनेसाठी अर्ज करायचा झाल्यास तुम्ही तो करू शकता. उदारणार्थ ट्रैक्टर सब्सिडी ऑनलाइन फॉर्म भरायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही त्या योजनेसाठी अर्ज करू शकता.

महाडीबीटी पोर्टलवर डीझेल ठिबक सिंचन व तुषार सिंचन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.

ट्रॅक्टर योजना संदर्भातील माहितीची pdf डाउनलोड करा.

महाडीबीटी शेतकरी वेब पोर्टलवर सगळ्यात लोकप्रिय योजना जर कोणती असेल तर ती योजना म्हणजे ट्रॅक्टर योजना होय. पहिल्या वेळेस तुमचा ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करायचा राहून गेल्यास आता परत तुम्हाला संधी मिळत आहे कि तुम्ही ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करू शकता.

केवळ ट्रॅक्टर योजनेसाठीच नाही तर इतरही अनेक योजना आहेत त्या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता. ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करण्यास कोणत्या अटी आहेत कोणकोणती कागद पत्रे लागतात या संदर्भातील माहितीची pdf हवी असेल खालील लिंकवर क्लिक करा.

tractor-subsidy-scheme-maharashtra-2020-PDF-File-1.pdf (24611 downloads )

आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

डिजिटल डीजी या युट्युब चॅनलवर विविध शासकीय योजनांच्या माहितीचे व्हिडीओ उपलब्ध आहेत तुम्हाला जर ते व्हिडीओज बघायचे असतील तर येथे क्लिक करा. तसेच आमच्याशी डायरेक्ट कनेक्ट होण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. आमचा ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

ट्रैक्टर सब्सिडी ऑनलाइन फॉर्म संदर्भातील आमचा खालील लेख सुद्धा वाचा.

https://digitaldg.in/2020/07/22/tractor-subsidy-scheme-maharashtra-2020-pdf/

महाडीबीटी पोर्टलवर मंजूर झालेल्या योजनांचे कागदपत्रे  उपलोड कसे करावे हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *