UA-118792636-1

Category: Marathi Article

Bhu Naksha महाराष्ट्र ऑनलाइन भू नक्शा बघा मोबाईलवर

By Dadarao Gavande 0 Comment November 26, 2020

 Bhu Naksha महाराष्ट्र ऑनलाइन भू नक्शा Bhu Naksha याविषयी आजच्या या लेखामध्ये माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रामधील ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तो जिल्हा तालुका आणि गाव निवडून तुम्ही ऑनलाइन भू नक्शा बघू शकता. उदाहरणार्थ मी जालना जल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील रहिवासी आहे त्यामुळे मी गुगलमध्ये bhu nakasha किंवा bhu naksha maharashtra jalna असे जरी टाकले […]

Rasta magni arj शेत रस्ता कायदा व रस्त्याचे नियम

By Dadarao Gavande 0 Comment November 23, 2020

Rasta magni arj व शेत रस्ता कायदा व रस्त्याचे नियम शेत रस्ता कायदा व रस्त्याचे नियम तुमच्या शेतात जाण्यासाठी पूर्वीपासूनच नकाशावर उपलब्ध असलेला रस्ता कुणी अडविला असेल तर मामलेदार कोर्ट ॲक्ट १९०६ कलम ५ नुसार तहसीलदार यांना Rasta magni arj करून उपलब्ध रस्त्यातील अडथळा दूर करता येतो, तहसीलदार यांच्याकडे याविषयी दाद मागता येते. परंतु तुमच्या […]

Balasaheb thakre smart yojna शेतकरी अनुदान योजना 2020

By Dadarao Gavande 2 Comments November 17, 2020

Balasaheb thakre smart yojna शेतकरी अनुदान योजना 2020 मित्रांनो नमस्कार, आज आपण बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजना Balasaheb thakre smart yojna संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी योजना माहिती 2020 जर तुम्ही शोधत असाल तर हि माहिती तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही महाराष्ट्र शासन योजना संदर्भात योग्य माहिती न मिळाल्यामुळे ते शासकीय योजना लाभापासून […]

Atma yojana Maharashtra कृषि विभाग आत्मा योजना महाराष्ट्र

By Dadarao Gavande 0 Comment November 8, 2020

कृषि विभाग आत्मा योजना महाराष्ट्र अंतर्गत आत्मा शेतकरी गट नोंदणी मित्रांनो आज आपण जाऊन घेणार आहोत शेतकरी गट योजना काय आहे तसेच आत्मा योजना काय आहे आत्मा अंतर्गत शेतकरी गट नोंदणी कशी करावी महाराष्ट्र कृषि विभाग अंतर्गत आत्मा योजना शेतकऱ्यांसाठी कशी फायदेशीर ठरू शकते तर ह्या सर्व मुद्द्यावर या ठिकाणी आपण प्रकाश टाकणार आहोत. खेडेगावातील […]

Marathi mseb online arj नवीन लाइट कनेक्शन ऑनलाईन अर्ज

By Dadarao Gavande 0 Comment November 2, 2020

Marathi mseb online arj नवीन लाइट कनेक्शन ऑनलाईन अर्ज मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल आणि नेटवर marathi mseb arj शोधत असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. नवीन लाइट कनेक्शन कसे घ्यावे लागते त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो, एमएसईबी मराठी अर्ज ते आपण याठिकाणी सविस्तरपणे बघणार आहोत.  शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी सर्वात […]

Mahadbt krushi yojana रोपवाटिका अनुदान योजना

By Dadarao Gavande 0 Comment October 23, 2020

महाराष्ट्र शासन कृषी योजना 2020 अंतर्गत रोपवाटिका अनुदान योजना काय आहे? महाराष्ट्र शासन कृषी योजना 2020 अंतर्गत रोपवाटिका योजना विषयी आपण जाणून घेणार आहोत. रोपवाटीका व्यवसाय व्यवसाय दिवसेंदिवस वाढत चालला असल्यामुळे या व्यवसायास खूप चांगले भविष्य आहे. आधुनिक रोपवाटिका योजना राबवून तसेच चांगल्या प्रकरे नर्सरी व्यवस्थापन करून अनेक शेतकरी चांगल्या प्रकारे अर्थार्जन करताहेत. रोपवाटिका किंवा […]

Download digitally signed satbara डिजिटल सातबारा

By Dadarao Gavande 0 Comment October 23, 2020

Download digitally signed satbara डिजिटल सातबारा मित्रांनो digitally signed satbara कसा काढावा या संदर्भात आज आपण जाऊन घेणार आहोत. satbara digital signature कसा असतो त्यासाठी रजिस्टर कसे करावे लागते त्यानंतर लोगिन आयडी कसा मिळवावा लागतो हि सर्व प्रक्रिया आज आपण जाऊन घेणार आहोत. एकदा का तुम्हाला digital signature satbara मिळाला तर तुम्हाला हा online satbara […]

Crop insurance claim पिक नुकसान भरपाई दावा

By Dadarao Gavande 1 Comment October 20, 2020

Crop insurance claim पिक नुकसान भरपाई दावा तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्या पिकांचे पावसामुळे नुकसान झाले असेल तर agriculture insurance company ला संपर्क साधून शेतकरी पिक विम्यासाठी दावा करू शकता. crop ins म्हणजेच crop insurance शेतकऱ्यांच्या पिकांसाठी अत्यंत आवश्यक आहे जेणे करून नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले तर agriculture insurance म्हणजेच crop insurance मिळेल व शेतकरी […]