लाडका भाऊ ऑनलाईन अर्ज ladka bhau online application
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ज्याला अनेकजण लाडका भाऊ योजना ladka bhau yojana असे म्हणून ओळखतात. खरे म्हणजे लाडका भाऊ अशी कोणती योजनाच नाही परंतु तुम्हाला समजण्यास सोपे जावे म्हणून या ठिकाणी लाडका भाऊ योजना असा उल्लेख केलेला आहे.
लाडका भाऊ योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात या लेखाच्या सर्वात शेवटी एक व्हिडीओ देण्यात आलेला आहे, तो व्हिडीओ पाहून तुमचा अर्ज सादर करून द्या.
तो व्हिडीओ बघून देखील तुम्ही तुमचा लाडका भाऊ योजनेचा online application करू शकता.
लाडका भाऊ ऑनलाईन अर्ज
योजनेसाठी जी कागदपत्रे आहेत ती आवश्यक असणार आहेत या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
करून तुम्हाला समजण्यास सोपे होईल.
तर या लाडका भाऊ योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहेत. तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आता त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा, लॉगीन कसे करावे, कोणते कागदपत्र अपलोड करावे हि आणि या संदर्भात इतर माहिती या ठिकाणी सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अर्जात व योजनेत झाले बदल नवीन GR आला.
लाडका भाऊ ऑनलाईन अर्ज केल्यावर किती मिळेल अनुदान
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अर्थात लाडका भाऊ ladka bhau yojana योजनेसाठी जे अनुदान आहे ते खालील प्रमाणे आहे.
जे बेरोजगार तरुण १२ वी पास आहेत त्यांना ६ हजार रुपये प्रती महिना विद्यावेतन मिळणार आहे.
आयटीआय किंवा पदविका धारक जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना ८ हजार रुपये प्रती महिना विद्या वेतन मिळणार आहे.
ज्यांच्याकडे पदवी आहे किंवा ते पदव्युत्तर आहे अशांना १० हजार रुपये प्रती महिना मिळणार आहे.
तुम्ही जर या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी पात्र असाल तर लगेच करून द्या अर्ज.
योजनेच्या सविस्तर माहितीसाठी तुम्ही खालील बटनावर क्लिक करून तुम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अर्थात लाडका भाऊ योजनेचा जी आर देखील बघू शकता.
लाडका भाऊ योजना कागदपत्रे
योजनेसाठी अर्ज प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी कागदपत्रे कोणकोणती लागतात ते पहा.
कारण अर्ज करण्यास सुरुवात केल्यानंतर ऐनवेळी आवश्यक असणारी कागदपत्रे नसतील तर अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे कागदपत्रे कोणकोणती लागतात पहा सविस्तर माहिती.
आधार कार्ड – योजनेचा अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला तुमचे आधार कार्ड सोबत ठेवावे लागणार आहे.
बँक पासबुक – शासन प्रशिक्षणादरम्यान जे अनुदान जमा करणार आहे त्यासाठी बँक पासबुक असणे गरजेचे आहे.
फोटो – अर्जदाराला प्रोफाईल अपडेट करण्यासाठी फोटो देखील आवश्यक असणार आहे.
मार्कशीट – अर्जदाराची जी शैक्षणिक अहर्ता असेल त्या संदर्भातील सर्व शैक्षणिक कागदपत्रे सोबत असू द्यावेत अर्ज नोंदणी केल्यानंतर हि सर्व माहिती तुम्हाला टाकावी लागणार आहे.
रीजुम्ये – अर्ज करताना अर्ज दाराला त्यांचा रीज्युमे देखील अपलोड करावा लागणार आहे.
हि मुख्य कागदपत्रे सोबत ठेवावीत आणि नंतरच अर्ज करण्यास सुरुवात करावी.
लाडका भाऊ ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत खालील प्रमाणे आहे.
- रोजगार महास्वयं या वेबसाईटवर जा. जास्त लोड झाल्यामुळे कधी कधी हि वेबसाईट ओपन होत नाही. ओपन होत नसेल तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहा.
- आता या ठिकाणी तुम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा. या ठिकणी क्लिक केल्यावर योजनेची सविस्तर माहिती दिसेल.
- नवीन नोंदणी करण्यासाठी नोंदणी या बटनावर क्लिक करा.
- आता एक नोंदणी अर्ज ओपन होईल त्यामध्ये दिलेली माहिती टाकून अर्ज सादर करा.
लाडका भाऊ योजना अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना संदर्भातील सविस्तर माहितीचा एक व्हिडीओ खास करून तुमच्यासाठी बनविण्यात आला आहे.
खालील व्हिडीओमध्ये ऑनलाईन संदर्भातील सविस्तर माहिती दिलेली असून व्हिडीओ संपूर्ण पाहून घ्या जेणे करून तुम्हाला तुमचा लाडका भाऊ योजनेचा अर्ज सादर करता येईल.