लाडकी बहिण योजनेची लाभार्थी यादी Ladki bahin labharthi list डाउनलोड कशी करावी या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेवूयात
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी याद्या अपलोड होण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही जर लाडकी लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला असेल तर तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का ते तपासून पहा.
लाडकी बहिण योजनेची लाभार्थी यादी डाउनलोड कशी करावी शिवाय तुम्ही जर नारी शक्ती दूत ॲपवर ऑनलाईन अर्ज केलेला असेल तर अर्जाची सद्यस्थिती कशी तपासावी या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे.
खालील माहिती पण वाचा.
लाडकी बहिण योजनेसाठी कागदपत्रे अशा पद्धतीने करा अपलोड नाहीतर अर्ज होऊ शकतो बाद शासनाच्या नवीन सूचना
नारी शक्ती दूत ॲपमध्ये अशी तपासा ऑनलाईन अर्जाची सद्यस्थिती
अनेकांनी मोबाईलद्वारे लाडकी बहिण योजनेचे ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत. परंतु अजूनही काही महिलांच्या अर्जाच्या समोर पेंडिंग असे स्टेट्स दाखवत आहे.
ज्या महिलांनी अगदी बरोबर अर्ज सादर केले होते त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश देखील आलेले आहेत. शिवाय नारी शक्ती दूत ॲपमध्ये त्यांच्या अर्जाच्या स्टेट्स समोर हिरवी पट्टी आली असून अर्ज मंजूर झाला आहे.
खालील माहिती पण कामाची आहे.
लाडकी बहिण योजनेचा चुकीचा अर्ज असा करा दुरुस्त नाहीतर मिळणार नाही 1500 रुपये
ज्यांनी ऑफलाईन अर्ज सादर केले त्यांनी कोठे तपासावे.
लाडकी बहिण योजनेचा अर्ज ज्यांनी ऑफलाईन सादर केला आहे त्यांच्या याद्या ऑनलाईन पोर्टलवर अपलोड होणार आहेत.
शिवाय गावातील ग्रामपंचायत कार्यालयात देखील तुम्ही या याद्या बघू शकता.
नारी शक्ती दूत ॲपमध्ये तुम्ही लाडकी बहिण योजनेचा अर्ज केला असेल आणि तो अजूनही पेंडीग दाखवत असेल किंवा नामंजूर झाला असेल तर तुम्ही अर्ज सादर करतांना कोणती माहिती सादर केली ती तपासून घ्या.
त्याच प्रमाणे कागदपत्रे कशी अपलोड केली आहेत हे देखील तपासून घ्या.
लाडकी बहिण योजनेची यादी डाउनलोड कशी करावी ते पहा
ज्या त्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर आता लाडकी बहिण योजनेच्या याद्या अपलोड करण्यास सुरुवात झाली आहे.
लाडकी बहिण योजनेची यादी मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. लाडकी बहिण योजनेची यादी डाउनलोड करण्याची पद्दत कशी आहे या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा.
वरील व्हिडीओ बघितल्यावर तुम्हाला कळले असेल कि कशा पद्दतीने लाडकी बहिण योजनेची लाभार्थी यादी डाउनलोड केली जाते.
लाडकी बहिण योजनेची यादी pdf मध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. हि यादी धुळे महानगरपालिकेची आहे.