पंपासाठी तुम्ही जर अर्ज केला नसेल तर औषध फवारणी पंपासाठी पुन्हा एकदा अर्ज सुरु झालेले आहेत.
चार्जिंग पंप अर्थात बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप योजनेसाठी अर्ज करण्याच पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
तुम्ही जर अजूनही बॅटरीवर चालणारा औषध फवारणी पंप अनुदान मिळविण्यासाठी अर्ज केला नसेल तर आता लगेच अर्ज करून द्या.
चार्जिंगवर चालणारा हा फवारणी पंप अनुदानावर मिळविण्यासाठी महा डीबीटी वेबसाईटवर अर्ज करावा लागतो. सुरुवातीला हा अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑगस्ट होती.
त्यानंतर १४ ऑगस्ट करण्यात आली आणि आता पुन्हा या योजेनेचा ऑनलाईन अर्ज करण्यास २६ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सध्या वेबसाईट सुरळीत सुरु आहे. परंतु पुन्हा एकदा वेबसाईटवर अर्ज करण्यास अडचण येवू शकते त्यामुळे तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच अर्ज करा.
तुम्हाला जर माहित नसेल कि फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाई अर्ज कसा करावा तर सविस्तर माहितीसाठी खालील बटनावर क्लिक करा.
Dnyaneshwar kute
Hi , sir aamala औषध फवारणी पंप भेटणे खूप गरजेचं आहे आम्हाला त्या पंपचही खूप गरज आहे
Hi sir aamala औषध फवारणी पंप भेटणे खूप गरजेचं आहे आम्हाला आमच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी तुम्हाला सांगत आहे plz सर
Shetisathi shetipamp pahije
चायना पंप एस पी ट्रॅक्टर चायना पिचकारी मोठा ट्रॅक्टर