जाणून घेवूयात पीएम विश्वकर्मा ओळखपत्र डाउनलोड कसे करावे.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत विविध कारागिरांना विविध योजनांचा लाभ मिळतो. यामध्ये सुतार, कुंभार, लोहार, टेलर अशा विविध १८ प्रकारच्या कारागिरांना विविध योजनांचा लाभ दिला जातो.
आहे तो व्यवसाय बळकटीकरण करण्यासाठी शासनाकडून ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. शिवाय टूल कीट खरेदी करण्यासाठी शासनाकडून १५ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देखील देण्यात येते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात सविस्तर माहिती या अगोरच आपण दिली आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून व्हिडीओ बघून घ्या.
या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत कि पीएम विश्वकर्मा योजनेचे ओळखपत्र अर्थात pm vishwakrma identity card download कसे करावे.
असे करा पीएम विश्वकर्मा ओळखपत्र डाउनलोड pm vishwakrma identity card download
सगळ्यात महत्वाचे म्हणजे या पीएम विश्वकर्मा ओळखपत्राचा फायदा काय होणार pm vishwakrma identity card. अर्जदार पीएम विश्वकर्मा योजनेसाठी पात्र असून या संदर्भातील प्रशिक्षण देखील पूर्ण केलेले आहे आणि पुढील योजनेचा लाभ घेण्यासही पात्र आहात त्यामुळे पात्र लाभार्थींना pm vishwakrma identity card हे कार्ड दिले जाते.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे कार्ड डाउनलोड कसे करावे आणि या कार्डवर कोणती माहिती असते.
खालील योजनेचा पण लाभ घ्या.
बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी करा अर्ज मिळेल 30 भांडे अर्ज pdf मध्ये डाउनलोड करा
जाणून घेवूयात कार्डवरील माहिती
पीएम विश्वकर्मा ओळखपत्रावर pm vishwakrma identity card लाभार्ठीचा फोटो असतो.
नोंदणी दिनांक Registration no.
लाभार्थीचे नाव Name of beneficiary .
व्यवसायाचे नाव Trade name.
पत्ता address.
वरील प्रकारची माहिती या पीएम विश्वकर्मा ओळखपत्रावर असते मगच्या बाजूला लोगो असतो.
कार्ड डाउनलोड करण्याची पद्धत
या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे सीएससी आयडी असणे गरजचे आहे परंतु तुम्हाला जर तुमचे पीएम विश्वकर्मा योजनेचे ओळखपत्र डाउनलोड करायचे असेल तर त्यासाठी कोणताही आयडी आवश्यक नाही.
तुम्ही अगदी तुमचा मोबाईल नंबरने लॉगीन करून हे कार्ड करू शकता. मोबाईल नंबर वापरून पीएम विश्वकर्मा योजनेचे ओळखपत्र अर्थात pm vishwakrma identity card डाउनलोड कसे करावे या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडीओ खास तुमच्यासाठी बनविण्यात आला आहे.
योजनेचे कार्ड अर्जदार स्वतः डाउनलोड करू शकतो. अर्जदार योजनेसाठी पात्र झाल्यानंतर आणि प्रशिक्षणासाठी निवड झाल्यानंतर अर्जदाराला हे ओळखपत्र मिळते किंवा ऑनलाईन डाउनलोड करता येते.
हा व्हिडीओ बघून तुम्ही लगेच तुमचे पीएम विश्वकर्मा योजनेचे कार्ड तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करू शकता.
पीएम विश्वकर्मा ओळखपत्र डाउनलोड संदर्भातील प्रत्यक्ष व्हिडीओ पहा
तुमच्या मोबाईलमधील किंवा कॉम्प्युटरमधील ब्राउजर ओपन करा.
ब्राउजरच्या सर्च बारमध्ये पीएम विश्वकर्मा असा शब्द टाका आणि सर्च करा.
आता पीएम विश्वकर्मा योजनेची वेबसाईट ओपन होईल.
वेबसाईटच्या लॉगीन या बटनावर क्लिक करा.
Applicant beneficiary login या पर्यायावर क्लिक करा.
दिलेल्या चौकटीमध्ये तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि कॅपचा कोड टाका.
आता तुमच्या मोबाईलवर एक otp तो दिलेल्या बॉक्समध्ये व्यवस्थित टाईप करा आणि continue या बटनावर क्लिक करा.
या ठिकाणी तुम्हाला Download your pm vishwakarma id card असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून तुमचे पीएम विश्वकर्मा योजनेचे ओळखपत्र म्हणजेच आयडी कार्ड डाउनलोड करून घ्या.
सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
अशा पद्धतीने pm vishwakrma identity card download केले जाते.