पिक विमा 31 मार्च पर्यत जमा होणार असल्याने नक्कीच हि शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी ठरणार आहे.
नैसर्गिक अप्पती आणि पिक विमा असे दोन्ही मिळून २ हजार ३५३ कोटी रुपये निधी वाटप केला जाणार आहे. सभागृहामध्ये आमदार राजेश विटेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पिक विमा व अतिवृष्टी मदत निधी लवकरच जमा केला जाणार आहे.
काही शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळालेली असून काही शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत. ज्यांना अद्यापहि हि मदत मिळाली नाही अशा शेतकऱ्यांना हि रक्कम लवकरच मिळणार आहे.
पिक विम्यासाठी १ हजार ७३४ कोटी तर ६१९ कोटी एवढी रक्कम मिळणार आहे असे एकूण २३५३ कोटी रुपये निधी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे.
खरीप हंगाम २०२४ साठी २१९७.१५ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. सप्टेंबर २०२४ मध्येच नुकसान भरपाई देण्याची अधिसूचना काढण्यात आली होती परंतु ती अंमलबजावणी शक्य झाली नसल्याने आता लक्षवेधीच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पिक विमा व अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत.
खालील बटनावर क्लिक करून बातमी पहा.
पिक विमा उतरविणे गरजेचे
शेतातील पिक विमा उतरविणे गरजेचे आहे कारण दुष्काळ किंवा अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले तर अशावेळी शासनाकडून नुकसानभरपाई मिळते.
पिक विम्यासाठी केवळ १ रुपया खर्च येत असल्याने शेतकरी बांधवानी ज्यावेळी अर्ज सुरु असेल त्यावेळी आपल्या शेतातील पिकांचा पिक विमा उतरून घेणे गरजेचे आहे.
ज्यावेळी शेतातील पिकांचे नुकसान होते त्यावेळी पिक विमा कंपनीस नुकसानीची सूचना देवून तुम्ही पिक विम्यासाठी दावा करू शकता. तर पिक विमा 31 मार्च पर्यंत पिक विमा शेतकरी बांधवांच्या बँक खात्याम्धेय जमा होणार असल्याचे हे अपडेट आहे.
खालील योजनेचा पण लाभ घ्या.
बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी करा अर्ज मिळेल 30 भांडे अर्ज pdf मध्ये डाउनलोड करा 2025