फवारणी पंप ऑनलाईन अर्जास मुदतवाढ

फवारणी पंप ऑनलाईन अर्जास मुदतवाढ

फवारणी पंप ऑनलाईन अर्जास मुदतवाढ पहा सविस्तर माहिती.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप अनुदान योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी कृषी विभागाकडून अनुदान देण्यात येते. यासाठी महाडीबीटी या वेबपोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

महाडीबीटी या वेबपोर्टलवर बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप battery operated spray pump अनुदान मिळविण्यासाठी जो ऑनलाईन अर्ज करावा लागणार होता त्याची शेवटची तारीख ६ ऑगस्ट हि होती.

बॅटरी संचलित फवारणी पंप मिळविण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज Battery operated spray pump

अनेक शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप करायचे होते परंतु वेबसाईटमधील तांत्रिक कारणाने हे अर्ज करता आले नाहीत.

बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप अनुदान मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख वाढवून देण्यात आली आहे.

बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख वाढली

तुम्हाला तुमच्या शेतातील पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप अनुदान मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा राहून गेला असेल तर आता १४ ऑगस्ट २०२४ पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत.

महाडीबीटी अर्ज लिंक

१४ ऑगस्ट २०२४ हि बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप अर्थात बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपाचे अनुदान मिळविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या ऑनलाईन अर्जाची तारीख आहे.

त्यामुळे तुम्ही अजूनही बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज केला नसेल तर लगेच अर्ज करून द्या.

तुम्हाला जर माहित नसले कि बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप battery operated spray pump योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा तर त्यासाठी खालील व्हिडीओ पहा.

अशा पद्धतीने फवारणी पंप ऑनलाईन अर्जास मुदतवाढ देण्यात आली असून तुम्ही अजूनही तुमचा अर्ज ऑनलाईन केला नसेल तर लगेच करून द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *