50000 अनुदान पेंडिंग ekyc यादी.
जे शेतकरी नियमित बँकेचे कर्ज भरणा करतात त्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून शासनाकडून ५० हजार रुपये दिले जातात.
ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली आहे त्यांना हे पैसे मिळणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी ekyc केलेली नाही त्यांची यादी आलेली आहे तर हि यादी डाउनलोड कशी करावी, तुमचे नाव गाव या यादीमध्ये कसे शोधावे हे आपण पाहणार आहोत.
50 हजार प्रोत्साहन यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सीएससी आयडीद्वारे महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्ज माफी योजना या वेबसाईटवर लॉगीन व्हावे लागणार आहे.
खालील योजना पण पहा.
10 लाख रुपये अनुदान मिळणार मंत्री मंडळ बैठकीमध्ये निर्णय
50000 अनुदान पेंडिंग ekyc यादीमध्ये असे शोधा तुमचे नाव
50 हजार प्रोत्साहन यादी Excel sheet मध्ये डाउनलोड होते. या यादीमध्ये तुमचे नाव शोधण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.
village या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर फिल्टर या पर्यायावर क्लिक करा.
परत एकदा village पर्यायासमोर दिसत असलेल्या बारीक बाणावर क्लिक करा.
या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यातील बरेच गावे दिसतील त्यापैकी तुमचे गाव सर्च करा.
तुमच्या गावांचे नाव दिसले कि ओके या बटनावर क्लिक करा.
हे बघा तुमच्या गावातील ekyc पेंडिंग असलेल्या शेतकऱ्यांची नावे या ठिकाणी दिसतील. अशाच प्रकारे तुम्ही तालुका देखील सर्च करू शकता.
अशी डाउनलोड करा लाभार्थी यादी
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या वेबसाईटवर लोगीन करा. हे लॉगीन csc id असेल तरच करता येईल.
स्क्रीनच्या डाव्या बाजूला असलेल्या Aadhar authentication list download या पर्यायावर क्लिक करा.
या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची पेंडिंग लिस्ट दिसेल त्यावर क्लिक करा.
लिस्टवर क्लिक करा आणि डाउनलोड या बटनावर क्लिक करा. अशा पद्धतीने 50000 अनुदान पेंडिंग ekyc लिस्ट डाउनलोड करू शकता.
यादी डाउनलोड करण्यासाठी Login करा