Disclaimer for digitaldg.in या वेबसाईटसाठी डिस्क्लेमर
digitaldg.in या वेबसाईटसाठी डिस्क्लेमर असे आहे कि digitaldg.in हा एक खाजगी ब्लॉग आहे. या ब्लॉगवर आम्ही विविध शासकीय योजना व इतर विषयांवर माहिती देत असतो आमचा राज्यसरकार व इतर कोणत्याही सरकारशी कोणताही संबध नाही. आम्ही ज्या शासकीय योजनांची माहिती देतो ती वर्तमान पत्र, टीव्ही आणि इंटरनेटवरील इतर माहितीच्या स्त्रोतावर आधारित असते. आम्ही आमच्या digitaldg.in या ब्लॉगवर अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. शेतकरी व खेडेगावातील व्यक्ती यांना शेती संबधी शासकीय योजनांची माहिती मिळावी हा आमचा हेतू आहे परंतु तरीदेखील आम्ही जी माहिती आमच्या वेबसाइटवर प्रकाशित करत असतो ती माहिती वर्तमान पत्र, टीव्ही आणि इंटरनेटवर आधारित असल्यामुळे कधी कधी अपूर्ण असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही, या माहितीमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्यास मानवी चूक मानले जावे अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्यावा केवळ या वेबसाईट किंवा ब्लॉगवरील माहितीचा आधार घेऊन केलेली कोणतीही प्रकारची कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेख लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. https://digitaldg.in/ या ब्लॉगवरील/वेबसाईटवरील लेख वाचून आपण एखाद्या योजनेचा पाठपुरावा केल्यास आणि त्यास अपयश आल्यास किंवा आपले आर्थिक नुकसान झाल्यास https://digitaldg.in/ हा ब्लॉग/ वेबसाईट किंवा या ब्लॉगचे/वेब्साईटचे मालक जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
या वेबसाईटवरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्त्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शविण्यात आलेली आहे. सदर माहिती ही समान्य जनतेमध्ये जागृकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे .
Digitaldg.in या वेबसाईट/ब्लॉगवरील लेख, इमेजेस, pdf फाईल किंवा इतर कोणतेही साहित्य digitaldg.in या वेबसाईट/ब्लॉगचे admin यांच्या परवानगी शिवाय डिजिटल प्लॅटफॉर्म्स किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्म्सवर वापरल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.