प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना नवीन योजनेची घोषणा पहिल्या टप्प्यात १ लाख दुसऱ्या टप्प्यात २ लाख केवळ पाच टक्के व्याजाने मिळणार कर्ज

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी नवीन विश्वकर्मा योजना vishwakarma yojana या योजनेची घोषणा केली आहे जाणून घेवूयास्त या संदर्भातील सविस्तर माहिती. बेरोजगार तरुणांसाठी अत्यंत आनंदाची बातमी

Read More