24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस या जिल्ह्यात जास्त पाऊस पडणार

शुक्रवार ते रविवार म्हणजेच दिनांक २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान मराठवाड्यासह महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा हवामान अंदाज वर्तविण्यात आला आहे. मालदीव ते दक्षिण महराष्ट्र

Read More