मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना संदर्भात मोठे अपडेट. आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार सौर पंप फडणवीस यांची घोषणा

जाणून घेवूयात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना संदर्भात सविस्तर माहिती. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची एक दिवसीय परिषद पार पाडण्यात आली.

Read More