शेळी पालन योजना वेबसाईट सुरु झाली आहे. जाणून घेवूयात sheli palan karj yojana संदर्भातील माहिती. जेणे करून तुम्हाला शेती पूरक व्यवसाय म्हणून शेळी पालन कुक्कुटपालन
Tag: शेळी पालन ऑनलाईन फॉर्म
शेळी पालन ऑनलाईन फॉर्म भरा अनुदानावर शेळ्या घ्या अर्ज सुरु झाले.
ज्या शेतकरी बांधवांना अनुदानावर शेळ्या घ्यावयाच्या आहेत त्यांनी शेळी पालन ऑनलाईन फॉर्म सादर करून द्यावा. शेळीपालन ऑनलाईन फॉर्म अगदी मोबाईलवरून देखील सादर करता येवू शकतो.