शेतकरी बंधुंनो शेळी पालन अनुदान योजना संदर्भात या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. २० शेळ्या अधिक २ बोकड या योजनेचा
Tag: शेळी पालन कर्ज योजना 2021
शेळी पालन कर्ज योजना राज्यस्तरीय व जिल्हा स्तरीय योजना
मित्रांनो शेळी पालन कर्ज योजना संदर्भात माहिती जाणून घेवूयात. शासनाच्या वतीने शेळी/मेंढी गट वाटप राज्यस्तरीय व जिल्हा स्तरीय योजना अंतर्गत लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जातो.