१० हजार कोटींची घोषणा पण कोणत्या शेतकऱ्याला किती पैसे मिळणार.

शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची घोषणा. सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आलेली

Read More