मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळणार 25 टक्के अग्रीम विमा कंपन्यांचे अपील फेटाळे 5000 गावांना लाभ

२५ टक्के अग्रिम देण्याचे शासनाने सूचित करूनही पिक विमा कंपन्या विमा देण्यास टाळाटाळ करत होत्या. पिक विमा कंपन्यांनी या संदर्भात विभागीय आयुक्त यांच्याकडे आवाहन केले

Read More