पिक नुकसानभरपाई 2022 बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. हि नुकसानभरपाई कशी मिळत आहे आणि किती मिळत आहे हेच या ठिकाणी आपण जणू घेणार
Tag: Pik nuksan bharpai 2022 maharashtra
नुकसान भरपाई १५ हजार मिळणार शेतकऱ्यांना मिळणार दिलासा.
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई १५ हजार मिळणार असल्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे. जाणून घेवूयात या संबधी अधिक सविस्तर माहिती.