रोजगार हमी योजना eKYC केली तरच मिळेल यापुढे पैसे पहा कोठे आणि कशी करावी इकेवायसी

भारतामध्ये ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने रोजगार हमी योजना (MNREGA) सुरू केली आहे. या योजना अंतर्गत ग्रामीण भागातील कामगारांना नियमित उत्पन्न मिळते.

Read More