सौर ऊर्जा कृषी पंपाचे अर्ज पुन्हा सुरु.

सौर कृषी पंपाचा कोटा उपलब्ध झालेला असून खालील जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा.