एक शेतकरी एक डीपी योजना one farmer one transformer scheme 2024

एक शेतकरी एक डीपी योजना one farmer one transformer scheme 2024

एक शेतकरी एक डीपी Marathi mseb online arj

मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल आणि इंटरनेटवर एक शेतकरी एक डीपी योजना शोधत असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे.

नवीन लाइट कनेक्शन कसे घ्यावे लागते त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो, एमएसईबी मराठी अर्ज ते आपण याठिकाणी सविस्तरपणे बघणार आहोत.

शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गरज असते ती म्हणजे शेतीसाठी वीज. एमएसईबी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया कशी असते हे तर आपण बघणारच आहोत परंतु तुम्हाला जर हा अर्ज प्रत्यक्ष कार्यालयात जावून भरायचा असेल म्हणजेच एमएसईबी ऑफलाईन अर्ज सादर करायचा असेल तर त्यासाठी एम.एस.ई.बी. मराठी अर्ज डाउनलोड करण्याची सुविधा याठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे.

ऑफलाईन एमएसईबी ओरिजिनल अर्ज नमुना या ठिकाणी तुम्हाला pdf फाईलमध्ये अगदी मोफत उपलब्ध करून दिलेला आहे, तुम्ही अगदी एका क्लिकवर तो तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता.

महावितरण नवीन कनेक्शन अर्ज डाउनलोड करण्याची लिंक या लेखाच्या सर्वात शेवटी देण्यात आलेली आहे.

एक शेतकरी एक डीपी योजना

शेतीमध्ये चांगले उत्पन्न काढायचे असल्यास पिकास वेळेवर पाणी देणे महत्वाचे असते शेतीमध्ये पाणी हा घटक खूप महत्वाचा असतो. विहिरीत किंवा तलावात पाणी असले म्हणजे झाले असे नाही तर ते उपसा करण्यासाठी लाईट म्हणजेच विजेची खूप आवश्यकता असते.

सध्या शेतीसाठी असलेल्या वीजपंपास पर्याय म्हणून सौर उर्जेवर आधारित मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना देखील राबविली जात आहे.

आजच्या या लेखामध्ये आपण एमएसईबी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया व एमएसईबी ओरिजिनल अर्ज नमुना pdf म्हणजेच mseb a1 form pdf Marathi किंवा a1 form pdf Marathi याबद्दल माहिती घेणार आहोत.

महावितरण नवीन कनेक्शन अर्ज  Agriculture a1 form online application

या लेखामध्ये आपण दोन प्रक्रिया जाणून घेणार आहोत पहिली पद्धत आहे शेतीपंपासाठी एमएसईबी कनेक्शन अर्थात महावितरण नवीन कनेक्शन अर्ज आणि दुसरी पद्धत आहे एमएसईबी ऑफलाईन अर्ज तर या दोन्ही पद्धती या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत.

नवीन लाइट कनेक्शनसाठी एमएसईबी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getNewConnectionRequest

तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये टाईप करा.

  • New connection request
  • Non industrial, industrial and Agriculture यापैकी Agriculture या बटनावर क्लिक करा.
  • Consumer Category, Supply Type, Service Requested हि माहिती व्यवस्थित भरा.
  • ज्या ठिकाणी नवीन लाइट कनेक्शन घेणे आहे त्या ठीकाणाजवळील असलेल्या वीज बिलाचा ग्राहक नंबर व इतर माहिती भरा.
  • त्यानंतर सर्व माहिती भरल्यानंतर सर्वात शेवटी Generate OTP या बटनावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईलनंबरवर एक OTP येईल तो OTP टाकून सेव्ह या बटनावर क्लिक करा.
  • त्यानंतर Application ID मिळेल तो जपून ठेवा .
  • त्यानंतर तुमचा सातबारा, इतर कागदपत्रे आणि टेस्ट रिपोर्ट अपलोड करा.
  • सर्वात शेवटी तुमचा Application ID व Captcha code टाकून तुमची माहिती तपासून घ्या
  • तुम्ही भरलेल्या माहितीची प्रिंट काढा आणि एमएसईबी कार्यालयात सादर करा.

अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील व्हिडीओ बघा. व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा.

नवीन लाइट कनेक्शनसाठी एमएसईबी ऑफलाईन अर्ज

एमएसईबी ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला एमएसईबी कार्यालयातून किंवा झेरॉक्स दुकानामधून नवीन लाइट कनेक्शनसाठी अर्ज विकत घ्यावा लागेल.

तुम्हाला जर हा महावितरण नवीन कनेक्शन ओरिजिनल अर्ज अगदी मोफत स्वरुपात हवा असेल तर खालील लिंकवर क्लिक करून तो तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमाध्ये डाउनलोड करून घ्या.

एमएसईबी ए वन फॉर्म पीडीएफ ( mseb new connection a1 form pdf )

mseb-new-connection-a1-form-pdf.pdf (7647 downloads )

वरील लिंकवर क्लिक करून एमएसईबी ऑफलाईन अर्ज डाउनलोड केल्यावर त्याची प्रिंट काढून घ्या आणि काळजीपूर्वक वाचून हा फॉर्म भरून घ्या.

ज्या प्रकारे आपण एमएसईबी ऑनलाईन अर्ज करतांना माहिती भरली आहे अगदी त्याच प्रकारे तुम्ही हा एमएसईबी ऑफलाईन अर्ज भरू शकता.

तर अशा पद्धतीने

एक शेतकरी एक डीपी योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता.

One thought on “एक शेतकरी एक डीपी योजना one farmer one transformer scheme 2024

  1. i am applying new connection of light for agriculture ,website modified and due to some additional options i am not able to apply ,plz help

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *