UA-118792636-1

Disclaimer for digitaldg.in या वेबसाईटसाठी डिस्क्लेमर - Digital DG

Disclaimer for digitaldg.in या वेबसाईटसाठी डिस्क्लेमर

By Dadarao Gavande 0 Comment December 13, 2020

Disclaimer for digitaldg.in या वेबसाईटसाठी डिस्क्लेमर

digitaldg.in या वेबसाईटसाठी डिस्क्लेमर असे आहे कि digitaldg.in हा एक खाजगी ब्लॉग आहे. या ब्लॉगवर आम्ही विविध शासकीय योजना व इतर विषयांवर माहिती देत असतो आमचा राज्यसरकार व इतर कोणत्याही सरकारशी कोणताही संबध नाही. आम्ही ज्या शासकीय योजनांची माहिती देतो ती वर्तमान पत्र, टीव्ही आणि इंटरनेटवरील इतर माहितीच्या स्त्रोतावर आधारित असते. आम्ही आमच्या digitaldg.in या ब्लॉगवर अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. शेतकरी व खेडेगावातील व्यक्ती यांना शेती संबधी शासकीय योजनांची माहिती मिळावी हा आमचा हेतू आहे परंतु तरीदेखील आम्ही जी माहिती आमच्या वेबसाइटवर प्रकाशित करत असतो ती माहिती वर्तमान पत्र, टीव्ही आणि इंटरनेटवर आधारित असल्यामुळे कधी कधी अपूर्ण असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही, अशावेळी आमचे लेख वाचून आपण एखाद्या योजनेचा पाठपुरावा केल्यास आणि त्यास अपयश आल्यास किंवा आपले आर्थिक नुकसान झाल्यास digitaldg.in हा ब्लॉग किंवा या ब्लॉगचे मालक जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

Digitaldg.in या वेबसाईट/ब्लॉगवरील लेख, इमेजेस, pdf फाईल किंवा इतर कोणतेही साहित्य आमच्या परवानगी शिवाय डिजिटल प्लॅटफॉर्म्स किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्म्सवर वापरल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

Add Comment

Your email address will not be published. Required fields are marked *