समजून घ्या शेततळे कागद अनुदान योजना म्हणजेच शेततळे प्लास्टिक पन्नी शेतकरी योजना संदर्भात माहिती. तुम्हाला माहितच असेल कि शेतीसाठी पाणी असणे किती महत्वाचे आहे.
शेतीसाठी पाणी साठविण्यासाठी अनेक शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतामध्ये शेततळे खोदून ठेवलेले आहेत परंतु केवळ शेततळे प्लास्टिक पन्नी नसल्याने त्यामध्ये पाणी साठविता येत नाही.
शेततळे कागद अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.’
शेततळे कागद अनुदान योजना 2023
कोरडवाहू क्षेत्र सिंचनाखाली यावे या हेतून महाराष्ट्र शासनाचे शेतकऱ्यांसाठी शेततळे अनुदान योजना सुरु केलेली आहे. महाराष्ट्रातील अनेक शेतकरी बांधवानी आपापल्या शेतामध्ये शेततळे खोदलेले आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन बागायती झालेली आहे.
पूर्वी शेततळे खोदकामासाठी शासनाकडून अनुदान तर मिळत होते परंतु शेततळे प्लास्टिक पन्नी ज्याला तुम्ही शेततळे कागद सुद्धा म्हणू शकता तर त्यासाठी अनुदान कमी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना पदरमोड करून शेततळे प्लास्टिक पन्नी खरेदी करवली लागत होती.
त्यामुळे काही प्रमाणत शेतकरी शेततळे खोदण्यास जास्त प्रमाणात धजावत नव्हते परंतु आता शेततळे अनुदान योजना 2023 अंतर्गत शेततळे प्लास्टिक पन्नीसाठी अनुदान मिळत असल्यामुळे शेततळे लाभार्थी मोठ्या प्रमाणत वाढण्याची शक्यता आहे.
शेततळे प्लास्टिक किंमत किती असणार या संदर्भातील GR उपलब्ध
शेततळे कागद अनुदान किती मिळणार आहे या संदर्भातील शासन निर्णय शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेला आहे.
या शासन निर्णयामध्ये किती आकारमानाच्या शेततळ्यासाठी किती अनुदान मिळणार आहे या संदर्भात अगदी तपशीलवारपणे माहिती देण्यात आलेली आहे. शेततळे कागद अनुदान संदर्भातील शासन निर्णय बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
शेततळे १०० टक्के कागद अनुदान संदर्भातील जी आर बघण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
कागद अनुदान योजनेचा लाभ घ्य
शेतकरी बंधुंनो तुम्ही शेतकरी असाल आणि शेततळे खोदण्याचा विचार करत असाल तर या शेततळे कागद अनुदान योजनेचा नक्की लाभ घ्या. इतर शासकीय योजनेच्या माहितीचे व्हिडीओ बघण्यासाठी आमच्या युट्युब चॅनलला भेट द्या लगेच आमच्या चॅनलला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.
शेततळे कागद अनुदान योजना 2021 त्याचप्रमाणे इतर सरकारी योजना विषयी माहिती मिळविण्यासाठी आमचे टेलिग्राम ग्रुप जॉईन करा त्यासाठी येथे क्लिक करा.
आमचे इतरही लेख वाचा
वृक्ष लागवड करा. संपूर्ण प्रस्ताव मोफत डाउनलोड करा.
Nice.. information
Your super bro