PM FME scheme details
आज आपण pm fme scheme संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने अखिल भारतीय पातळीवर असंगठित क्षेत्रासाठी १०,००० हजार कोटी रुपये खर्चून मंजूर केलेल्या नवीन केंद्र पुरस्कृत ” प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना” PM micro food processing industries upgradation scheme ( pm fme scheme ) योजनेस मान्यता दिली आहे. हा खर्च भारत सरकार आणि राज्ये 60:40 च्या प्रमाणात सामायिक करतील.
pm fme scheme योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा किंवा येथे क्लिक करा.
pm fme scheme या योजनेच्या अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा किंवा येथे क्लिक करा.
एक जिल्हा एक योजना
एका जिल्ह्यात एक योजना अशा प्रकारे pm fme scheme राबविली जाणार असल्याची बातमी वृत्तपत्रामध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे. उदारणार्थ pm fme scheme योजना अंतर्गत जालना जिल्ह्यामध्ये जर दालमिल योजना राबविण्यात येत असेल तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कदाचित दुसरी योजना राबविली जाईल. pm fme scheme या योजने अंतर्गत नाशवंत कृषी उत्पादने, तृणधान्य आधारित उत्पादन, मत्स्य कुक्कुटपालन, मध इत्यादी प्रक्रियेसाठी उत्पादने घेतली जाऊ शकतात. एक जिल्हा एक उत्पादन यानुसार अनुदान मिळेल.
या योजनेचा GR म्हणजेच शासन निर्णय बघण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
pm fme scheme योजनेचा अर्ज किंवा प्रस्ताव कसा डाउनलोड करावा.
मित्रांनो pm fme scheme या योजना अंतर्गत एक जिल्हा एक योजनानुसार जी योजना तुमच्या जिल्ह्यात राबविली जाणार आहे त्यासाठी अर्ज नमुना या ठिकाणी उपलब्ध आहे. pm fme scheme या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक संपूर्ण प्रस्तावच लाभार्थी किंवा शेतकरी गटांना सादर करावा लागणार आहे. त्या प्रस्तावामध्ये कोणकोणती कागदपत्रे जोडावी लागणार आहे ती सर्व कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला बघण्यास मिळणार आहे. खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही ते सर्व अर्ज बघू शकता.
प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेची वैशिष्ट्ये PM micro food processing industries upgradation scheme aim ( pm fme scheme )
- केंद्र पुरस्कृत योजना हा खर्च भारत सरकार आणि राज्ये 60:40 च्या प्रमाणात सामायिक करतील.
- २,००,००० लघु उद्योग कर्जे लिंक्ड सबसिडीद्वारे पाठबळ दिले जाईल.
- ही योजना 2020-21 ते 2024-25 या कालावधीत 5 वर्षांच्या कालावधीसाठी लागू केली जाईल.
- गट दृष्टीकोन निर्माण केला जाईल
- नाशवंत वस्तूवर विशेष लक्ष देण्यात येईल.
PM micro food processing industries upgradation scheme ( pm fme scheme )
शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपन्याना प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना म्हणजेच pm micro food processing industries upgradation scheme ( pm fme scheme ) या योजने अंतर्गत अनुदान मिळणार असल्याची बातमी दिनांक ५ एप्रिल २०२१ च्या दैनिक पुण्य नगरी वृत्तपत्रामध्ये आलेली आहे. बेरोजगार युवक देखील या योजनेचा लाभ घेवू शकतात. आपण या ठिकाणी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना म्हणजेच PM micro food processing industries upgradation scheme ( pm fme scheme ) विषयी संखोल माहिती घेणार आहोत.
PM FME scheme details
तुम्हाला जर PM micro food processing industries upgradation scheme ( pm fme scheme ) अर्थात प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना संदर्भातील अगदी तपशीलवार माहिती हवी असेल तर या ठिकाणी तीन pdf फाईलमध्ये हि माहिती देण्यात आलेली आहे. pm fme scheme pdf फाईल मधील माहिती वाचल्यानंतर तुम्हाला pm micro food processing industries upgradation scheme ( pm fme scheme ) संदर्भात कसलीही अडचण येणार नाही अशी शक्यता आहे. pm fme scheme details संदर्भात खाली तीन pdf फाईलच्या तीन लिंक दिलेल्या आहे त्या लिंकवर क्लिक करा.
या योजनेविषयी मराठी भाषेमधील मार्गदर्शक सूचनांची pdf बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
PDF बघण्यासाठी येथे क्लिक करा.
शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी असल्यास खूप फायदा
PM micro food processing industries upgradation scheme ( pm fme scheme details ) म्हणजेच प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी असल्यास खूप फायदा होतो. या संदर्भात माहिती जाणून घेवूयात जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ घेणे सोपे जाईल.
शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट निर्माण केल्यास जास्त फायदा
बंधुंनो शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी असणे किती गरजेचे आहे या संदर्भात मी काही दिवसापूर्वी एक व्हिडीओ बनविला होता. बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजना अंतर्गत शेतकरी गटांना त्यावेळी विविध योजनेसाठी अनुदान देण्यात आले होते. मित्रांनो वैयक्तिक योजनांपेक्षा संघटीत संस्थाना शासनाच्या योजनांचा जास्त लाभ मिळतो. शेतकऱ्यांचा समूह जेंव्हा एकत्र येतो त्यावेळेस शेतकरी गट निर्माण होतो आणि विविध शेतकरी गट जेंव्हा एकत्र येतात शेतकरी उत्पादक कंपनी निर्माण होते. pm fme scheme आणि इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी या शेतकरी गटांचा खूप उपयोग होतो.
शेतकरी गट निर्माण करण्यासाठी लागणारे अर्ज उपलब्ध
pm fme scheme आणि तर शासकीय योजनांचा लाभ घ्यावयाचा असेल तर शेतकऱ्यांनी शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी तयार करणे आवश्यक आहे. मित्रांनो तुम्हाला अशा योजनांचा लाभ घेण्याची इच्छा असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला शेतकरी गट निर्माण करावा लागेल. आता तुम्ही म्हणाल कि शेतकरी गट कसा निर्माण करायचा त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, ती कोठे सादर करावी लागतात, सदरील प्रस्ताव कोठून घ्यायचा हे आणि असे कितीतरी प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतील. तर मित्रांनो अजिबात काळजी करू नका. शेतकरी गट निर्माण करण्यासाठी जो प्रस्ताव लागतो तो digitaldg.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
शेतकरी गट निर्माण करण्यासाठी लागणारा संपूर्ण प्रस्ताव डाउनलोड करा.
खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही शेतकरी गट निर्माण करण्यासाठी लागणारा अर्ज तसेच शेतकरी गट मार्गदर्शन सूचना संदर्भातील pdf डाउनलोड करू शकता. खालील लिंकवर क्लिक करून ठिकाणाहून तुम्ही तो प्रस्ताव डाउनलोड करून घ्या. संपूर्ण माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तुमच्या तालुक्याच्या कृषी विभागातील आत्मा अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करा किंवा ते जे सूचना देतील त्या सूचनांचे पालन करा. आणि तुमचा शेतकरी गट निर्माण करून घ्या.
शेतकरी गट नोंदणी करण्यासाठी लागणारा अर्ज डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आत्मा-शेतकरी-गट-नोंदणी-ओरिजिनल-अर्ज-1.pdf (6814 downloads)
शेतकरी-गट-मार्गदर्शक-सूचना..pdf (3004 downloads)
ह्या फॉर्म संदर्भात काही अडचण आल्यास ९९६०१७६४४९ या मोबाईल नंबरवर संपर्क साधा.
( सूचना -वरील pdf फाईल मध्ये शेतकरी गट नोंदणीसाठी लागणारा ओरिजिनल म्हणजेच MS word मध्ये टाईप केलेला फॉर्म आहे. ओरीजनल हा शब्द यासाठी वापरलेला आहे कि हा अर्ज कुठल्याही प्रकारे झेरॉक्स किंवा स्कॅन केलाला नाही . हाअर्ज फक्त नमुना म्हणून ठेवलेला आहे. शेतकरी गट निर्माण करण्यासाठी या अर्जासोबत कदाचित आवश्यकतेनुसार कमी किंवा अधिक कागदपत्रे जोडावी लागतील.अधिक माहितीसाठी तुमच्या तालुक्यातील आत्मा अधिकारी साहेबांशी चर्चा करा.)
आत्मा योजना आणि शेतकरी गट निर्माण कसा करावा या संदर्भातील संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा जेणे करून तुम्हाला शेतकरी गट आणि आत्मा योजना संदर्भातील संपूर्ण माहिती मिळू शकेल.
https://digitaldg.in/2020/11/08/atma-yojana-maharashtra/
https://digitaldg.in/2020/11/17/balasaheb-thakre-smart-yojna/