बियाणे टोकन यंत्र शेतीसाठी व शेतकऱ्यांसाठी फायद्याचे

बियाणे टोकन यंत्र शेतीसाठी व शेतकऱ्यांसाठी फायद्याचे

बियाणे यंत्र लाभदायक यामुळे शेतीची कामे होणार सोपी

या लेखामध्ये आपण बियाणे टोकन यंत्र (seed sowing machine) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो शेतीमध्ये दिवसेंदिवस तंत्रज्ञान वापरले जात आहे. 

shetkari whatsapp group
shetkari whatsapp group

शेतीची कामे आल्हाददायक किंवा कमी कष्टाची कशी होतील याविषयी वेगवेगळे तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि शेतीसाठी हि नक्कीच एक चागंली बाब आहे. बियाणे टोकन यंत्र कसे कार्य करते या विषयी अधिक माहिती जाणून घेवूयात.

हे बियाणे टोकन यंत्र तुम्हाला घरपोच हवे असेल तर 9960176449 या फोन नंबरवर कॉल करा.

बियाणे टोकन यंत्राविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी खालील व्हिडीओ बघा किंवा येथे क्लिक करा.

सर्व बियाणे लागवडीसाठी उपयोगी पडणार हे टोकन यंत्र seed sowing machine can be use for all kind of crops seed.

बियाणे टोकन यंत्र seed sowing machine हे खूप कमालीचे यंत्र आहे यामुळे बियाण्याची लागवड करतांना शेतकरी बांधवांना जो त्रास होत असे तो त्रास आता या यंत्रामुळे होणार नाही.

कारण हे यंत्र वापरायला अगदी सोपे आहे. वजनाने हलके असून शेतकऱ्यांना परवडेल असे आहे. या बियाणे टोकन यंत्राच्या सह्हायाने शेतकरी बांधव त्यांच्या शेतामध्ये कपाशी, मका, सोयाबीन, तूर, मुग, उडीद चवळी, हरभरा, वाटणा, भुईमुग अशा विविध प्रकारच्या बियाण्यांची लागवड करू शकतात.

हे यंत्र अत्यंत हलके असून एका ठिकाणाहून दुसऱ्या अगदी सहजतेने नेता येते त्यामुळे या बियाणे टोकन यंत्राची उपयोगिता खूपच वाढलेली आहे.

मजुरांची संख्या कमी करणार हे बियाणे यंत्र.

मित्रानो शेतकरी बांधव मोठ्या कष्टाने आपल्या शेतामध्ये मेहनत करतात व घामातून मोठी पिकवितात. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे कि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही पण त्याच बरोबर शेतीच्या कामना मजूर देखील वेळेवर मिळत नाही.

मजुरांची समस्या देखील शेतीसाठी सर्वात मोठी समस्या आहे. ऐनवेळी मजूर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते त्यामुळे बियाणे टोकन यंत्रासारखे तंत्रज्ञान मजुरांची समस्या काही प्रमाणात का होईना कमी करते. असे नव नवीन तंत्रज्ञान शेतीमध्ये आल्यास नक्कीच शेती.

प्रयोग का होईना एक वेळ नक्की हे टोकन यंत्र वापरून बघावे

नो शेतीमध्ये जो पर्यंत आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाणार नाही तो पर्यंत शेती फायद्याची होणार नाही. शेती फायद्याची आणि कमी त्रासदायक करायची असेल तर शेतकरी बांधवांना शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाची कास धराविच लागेल. त्यामुळे बियाणे टोकन यंत्र किंवा पेरणी यंत्र यासारखे तंत्रज्ञान वापरून बघण्यास काहीच हरकत असू शकत नाही त्यामुळे प्रयोग का होईना एक वेळ नक्की हे बियाणे टोकन यंत्र म्हणजेच seed sowing machine वापरून बघावे.

तंत्रज्ञानामुळे शेती होईल अधिक सोपी

मित्रांनो बदल हा हळूहळू घडत असतो. सुरुवातीला जेंव्हा ट्रॅक्टरची शेतीत एण्ट्री झाली तेंव्हा अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी ट्रॅक्टर हि संकल्पनाच नाकारली होती परंतु आजची परिस्थिती आपण बघितली तर जवळपास बरीच कामे हि ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जातात. तात्पर्य एवढेच आहे कि नवीन एखादे तंत्रज्ञान शेती उपयोगी असेल आणि ते शेतकऱ्यांच्या आवाक्यातले असेल तर ते तंत्रज्ञान एकदा तरी आपल्या शेतामध्ये नक्कीच वापरून बघावे.

शेती विषयक विविध शासकीय योजनांची माहिती मिळवा तुमच्या मोबाईलवर

मित्रांनो शती आणि शेती संबधी विविध माहिती तुमच्या मोबाईलवर मोफत मिळविण्यासाठी आमच्या डिजिटल डीजी या फेसबुक ग्रुपला जॉईन व्हा त्यासाठी येथे क्लिक करा. शेती संबधी विविध माहितीचे व्हिडीओज बघण्यासाठी आमच्या डिजिटल डीजी या युट्युब चॅनलला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमचे इतर शेतकरी अनुदान विषयक लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

बियाणे व खत अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

विहीर पुनर्भरण करण्यासाठी शासकीय अनुदान कसे मिळवावे त्या बद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तर नक्की या बियाणे पेरणी यंत्राचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *