बियाणे अनुदान योजना ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ महाडीबीटी पोर्टलवर करा अर्ज.
आज आपण बियाणे अनुदान योजना मुदतवाढ तसेच ऑनलाईन अर्ज संदर्भात माहिती जाणून घेवूयात. बियाणे अनुदान ऑनलाईन योजनेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. बियाणे अनुदानासाठी अर्ज करण्याची आता नवीन शेवटची तारीख किती आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत शिवाय तुम्हाला माहित असेल कि महाडीबीटी शेतकरी वेब पोर्टलवर बियाणे अनुदानासाठी ऑनलाईन कसा करावा तर त्या संदर्भात देखील या ठिकाणी आपण माहिती जाणून घेणार आहोत.
शेतकरी अनुदान योजनेची माहिती मिळवा तुमच्या मोबाईलवर
विविध शेतकरी योजना संदर्भातील माहितीचे व्हिडीओज बघण्यासाठी आमच्या डिजिटल डीजी या युट्युब चॅनलला भेट द्या, त्यासाठी येथे क्लिक करा. शेतकरी योजनांची माहितीचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये सहभागी व्हा त्यासाठी येथे क्लिक करा.
बियाणे अनुदान योजना ऑनलाईन अर्ज
शेतकरी बंधुंनो तुम्हाला माहितच असेल कि महा dbt पोर्टलवर बियाणे अनुदान योजना ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. महा डीबीटी पोर्टलवर बियाण्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मे २०२१ देण्यात आली होती, म्हणजेच शेतकरी बांधवांना १५ मे २०२१ या तारखेपर्यंत त्यांचे अर्ज mahadbt farmer portal वर ऑनलाईन करता येवू शकले असते.
सोयाबीन बियाणे ऑनलाईन अनुदानासाठी अर्ज कसा करतात हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ बघा आणि सोयाबीन बियाण्यासाठी अर्ज करा
व्हिडीओ पहा आणि सादर करा बियाणे अनुदान योजना ऑनलाईन अर्ज.
महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर बियाण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील व्हिडीओ डिजिटल डीजी या युट्युब चॅनलवर पब्लिश करण्यात आलेला आहे. या व्हिडीओमध्ये बियाणे अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात अत्यंत सोप्या पद्धतीने माहिती सांगितलेली आहे तो व्हिडीओ बघून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील ऑनलाईन अर्ज करू शकता. खालील व्हिडीओ बघा किंवा येथे क्लिक करा.
मित्रांनो महाडीबीटी पोर्टलवर अनुदानावर बियाणे मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आता वाढलेली आहे ती १५ मे २०२१ एवजी २० मे २०२१ करण्यात आलेली आहे. बियाणे अनुदान योजनेसाठी कराव्या लागणाऱ्या ऑनलाईन मुदतवाढ करण्यात आल्यामुळे शेतकरी बांधवांना अर्ज करण्यास वेळ मिळणार आहे. महाडीबीटी शेतकरी वेब पोर्टलवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
शेतकरी योजना संदर्भातील माहितीचे आमचे खालील लेख वाचा
जाणून घ्या शेळीपालन प्रशिक्षण साठी ऑनलाईन कसा करावा लागतो
शासकीय अनुदानावर वृक्ष लागवड करा. संपूर्ण प्रस्ताव मोफत डाउनलोड करा.
शासकीय अनुदानावर ट्रॅक्टर घ्या.
सिंचन विहिरीसाठी मिळणार अनुदान, मोफत प्रस्ताव डाउनलोड करा.
शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत जनावरांच्या गोठ्याचे अंदाजपत्रक उपलब्ध
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा संपूर्ण प्रस्ताव उपलब्ध मोफत डाउनलोड करून घ्या.
विहिरीवरील डीझेल पंप आणि पीव्हीसी पाईपच्या अनुदानासाठी अर्ज कसा करावा लागतो जाणून घ्या.
https://digitaldg.in/2021/01/04/pvc-pipe-subsidy-in-maharashtra/
ठिबक सिंचन व तुषार सिंचन अनुदान मिळविण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज