UA-118792636-1

PVC pipe subsidy in Maharashtra सरकारी अनुदान योजना 2020 - Digital DG

PVC pipe subsidy in Maharashtra सरकारी अनुदान योजना 2020

By Dadarao Gavande 0 Comment January 4, 2021

PVC pipe subsidy in Maharashtra अर्सथात रकारी अनुदान योजना विषयी माहिती.

आज आपण pvc pipe subsidy in Maharashtra अर्थात सरकारी अनुदान योजना 2020 संदर्भात जाणून घेणार आहोत, त्याच बरोबर शेतीसाठी डीझेल पंप योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा भरावा हे देखील जाणून घेणार आहोत. महाडीबीटी पोर्टलवर विविध शासकीय योजनांचे अर्ज भरून घ्यावे असे शासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. pvc pipe subsidy in Maharashtra सोबतच विविध शासकीय योजनांचे अर्ज शेतकरी महाडीबीटी पोर्टलवर भरू शकतात. जसे कि ट्रॅक्टर योजना, रोटाव्हेटर योजना, कल्टीव्हेटर योजना, ठिबक सिंचन अनुदान योजना, तुषार सिंचन अनुदान योजना इतरही योजनेसाठी शेतकरी अर्ज करू शकतात.

, Subsidy schemes for farmers in Maharashtra 2020

PVC pipe subsidy in Maharashtra संदर्भात संपूर्ण माहितीचा व्हिडीओ बघा.

शेतकरी बांधवास विनंती आहे कि PVC pipe subsidy in Maharashtra संदर्भात आमच्या डिजिटल डीजी युट्युब  चॅनलवर अगदी सविस्तरपणे माहिती तुम्हाला समजेल अशा मराठी भाषेमध्ये व्हिडीओ उपलब्ध आहे.  PVC pipe subsidy in Maharashtra संदर्भातील माहितीचा व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा किंवा खालील व्हिडीओ पहा.

विविध शासकीय योजनेची माहिती तुम्हाला अगदी मोफत हवी असेल तर आमचे युट्युब चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेलआयकनचे बटन म्हणजेच घंटीचे बटन दाबा जेणेकरून आमच्या व्हिडीओची माहिती सर्वात अगोदर तुम्हाला मिळू शकेल.

चला तर मित्रांनो आता थोडाही उशीर न करता डीझेल इंजिन किंवा pvc pipe subsidy साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा हे जाणून घेवूयात.

महाडीबीटी सरकारी अनुदान योजना 2020 ऑनलाइन अर्ज

तुमच्या कॉम्प्युटरच्या ब्राउजरमध्ये mahadbt farmer हा कीवर्ड टाइप करा, त्यानंतर इंटर करा. त्यानंतर mahadbt या वेबसाईटची लिंक तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करा. जसे तुम्ही या लिंकवर क्लिक कराल त्यावेळी mahadbt या वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला दिसेल. या ठिकाणी वापरकर्ता आयडी, पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉग इन करा….तुमच्याकडे युजर आयडी आणि पासवर्ड नसेल तर नोंदणी कशी करावी या संदर्भात डिजिटल dg या युट्युब चॅनलवर स्वतंत्र व्हिडीओ उपलब्ध आहे तो व्हिडीओ तुम्ही बघू शकता.

pvc pipe subsidy in Maharashtra

Subsidy schemes for farmers in Maharashtra 2020

लोगिन केल्यावर याठिकाणी तुम्हाला

 • तुमचा dashboard दिसेल.
 • अर्ज करा अशी एक निळ्या रंगाची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
 • योजनेसंबधी सूचना दिसेल ती सविस्तरपाणे वाचून घ्या.
 • मेनू या बटनावर क्लिक करा.
 • सिंचन साधने व सुविधा या पर्यायासामोरील बाबी निवडा या बटनावर क्लिक करा.
 • तालुका गाव सर्वे क्रमांक इत्यादी माहिती टाका
 • मुख्य घटक या पर्यायाखालील सिंचन सुविधा व साधने निवडा
 • घटक या पर्यायासाठी पाईप्स हा पर्याय निवडा
 • उपघटक या ठिकाणी अनेक पर्याय तुम्हाला दिसतील यापैकी pvc pipe हा पर्य्याय निवडा.
 • पाईपची लांबी टाका.
 • अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.
 • पहा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
 • योजनांना प्राधान्य द्या.
 • अर्ज सादर करा बटनावर क्लिक करा
 • पेमेंट करा
 • पेमेंट पावती व अर्ज केल्याची पावती प्रिंट करा अथवा डाउनलोड करा.
 • अर्जाची स्थिती बघ्ण्यास्ठी मी अर्ज केलेल्या बाबी या बटनावर क्लिक करा.
 • आमचे इतरही लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

  Shetkari yojana Maharashtra महाडीबीटी शेतकरी योजना महाराष्ट्र

  https://digitaldg.in/2020/12/26/shetkari-yojana-maharashtra/

  शरद पवार ग्राम समृद्धी योजना

  https://digitaldg.in/2020/12/15/maharashtra-government-schemes-2020/

  बाळासाहेब ठाकरे स्मार्ट समृद्धी योजना

  https://digitaldg.in/2020/11/17/balasaheb-thakre-smart-yojna/

  एक शेतकरी एक डीपी योजना

  https://digitaldg.in/2020/11/02/marathi-mseb-arj-pdf/

  तुम्ही आम्हाला सोशल मिडीयावर सुद्धा फॉलो करू शकता

  Website  https://digitaldg.in/

  Facebook https://www.facebook.com/DigitaldgOfficial/

  Instagram https://www.instagram.com/digitaldg_official/

  Twitter https://twitter.com/Digitaldg3

  Telegram https://t.me/informationvideos

Add Comment

Your email address will not be published. Required fields are marked *