Shetkari yojana Maharashtra महाराष्ट्र सबसिडी योजना विषयी जाणून घेवूयात.
आज आपण shetkari yojana maharashtra किंवा maharashtra subsidy yojana म्हणजेच सब्सिडी योजना महाराष्ट्र अर्थात शेतकरी अनुदान योजना विषयी जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अनेक शासकीय योजना राबविल्या जातात परंतु शेतकरी बांधवांना या विषयी कमी माहिती असल्यामुळे ते या शेतकरी अनुदान योजना पासून वंचित राहण्याची शक्यता असते. विविध शासकीय योजनेचा लाभ कसा घ्यावा हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. किंवा shetkari yojana Maharashtra संदर्भात या ठिकाणी संपूर्ण माहितीचा व्हिडीओ दिलेला आहे तो व्हिडीओ बघा. संध्या mahadbt portal वर सुरु असलेल्या विविध योनांचा लाभ घेण्यासाठी mahadbt portal नोंदणी कशी करावी, योजना कशा निवडाव्यात, शासकीय योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा हि संपूर्ण माहिती या व्हिडीओमध्ये दिलेली आहे त्यामुळे खालील व्हिडीओ नक्की बघा.
shetkari yojana Maharashtra अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ बघा
Shetkari anudan yojana Maharashtra शेतकरी योजना माहिती 2020
केवळ माहिती नसणे हे शेतकरी अनुदान योजनेपासून वंचित राहण्याचे सर्वात मोठे कारण असू शकते त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनांविषयी माहिती करून देणे गरजेचे आहे. सध्या महाडीबीटी योजना चालू आहे त्या संदर्भात संपूर्ण माहितीचा व्हिडीओ या ठिकाणी आमच्या वाचकांना उपलब्ध करून दिलेला आहे तो महाडीबीटी योजना संदर्भातील व्हिडीओ बघून शेतकरी बांधव महाडीबीटी योजना साठी नोंदणी करून लाभ घेऊ शकतात त्यासाठी आपण या लेखामध्ये shetkari yojana Maharashtra संदर्भातील mahadbt portal वर सुरु असलेल्या योजनेचा लाभ कसा घ्यावा या संदर्भातील व्हिडीओ नक्कीच बघितला असेल. खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही महाडीबीटी योजना साठी लाभ घेऊ शकता
https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login
Shetkari yojana Maharashtra mahadbt portal वरील शेतकरी योजना माहिती
मित्रांनो महाडीबीटी योजना अंतर्गत mahadbt portal वर अनेक योजनाचे फॉर्म भरणे सुरु आहे. शेतकरी महाडीबीटी पोर्टल वर उपलब्ध असलेल्या योजनांसाठी ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी अर्ज करू शकतात आणि शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतात. mahadbt portal वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करणे गरजेचे आहे एकदा का शेतकऱ्यांनी यशस्वीपणे mahadbt registration करून mahadbt login केले कि मग mahadbt portal वर उपलब्ध असलेल्या विविध योजनांपैकी ज्या योजनेचा शेतकरी बांधवांना लाभ घ्यावयाचा आहे त्या योजना निवडणून शेतकरी योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येऊ शकतो. Shetkari yojana Maharashtra mahadbt portalवर नोंदणी कशी करावी, जमिनीची माहिती कशी भरावी त्याच बरोबर ऑनलाइन पेमेंट कसे करावे mahadbt status तपासावे या माहितीसाठी खालील व्हिडीओ बघा त्या व्हिडीओमध्ये संपूर्ण प्रक्रिया अगदी तपशीलवर दाखविण्यात आलेली आहे. व्हीडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा किंवा खालील विडीओ बघा.
महाडीबीटी योजना अंतर्गत mahadbt portal वरील योजनेसाठी शेतकरी स्वतः फॉर्म भरू शकतात.
मित्रांनो शासकीय योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर सर्वात अगोदर शेतकरी बांधवांच्या डोक्यात जर कोणता विचार येत असेल तर तो विचार म्हणजे हा कि शेतकरी योजना संदर्भात फॉर्म भरण्यासाठी csc center किंवा एखाद्या online center वर फॉर्म भरावा लागतो. मग csc center किंवा एखाद्या online centerगर्दी असल्यामुळे शेतकरी बांधवाना हा फॉर्म भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याची शक्यता असते किंवा त्यांना कंटाळा येण्याची शक्यता जास्त असते परंतु मित्रांनो तुम्ही स्वतः देखील हा फॉर्म भरू शकता फक्त तुम्हाला हा फॉर्म कसा भरावा याची व्यवस्थित माहिती देणे गरजेचे आहे. mahadbt portal च्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login
त्यासाठीच shetkari yojana Maharashtra संदर्भात संपूर्ण माहितीचा व्हिडीओ या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे तो व्हिडीओ बघून तुम्ही स्वतः महाडीबीटी योजनेचा लाभ घेऊ शकता. व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा.
Shetkari yojana Maharashtra mahadbt portal वरील योजना
महाडीबीटी पोर्टल वर शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत त्यापैकी ज्या योजनेचा लाभ शेतकरी बांधव घेऊ इच्छित असेल ती योजना निवडणून अर्ज करावा लागतो. mahadbt portalवर कोणकोणत्या योजना आहेत त्याची यादी खालील प्रमाणे आहे. ज्या मोजक्या योजना आहेत त्याच योजनांची माहिती खाली दिलेली आहे. या यातिरिक्त अजूनही बऱ्याच योजना mahadbt portal उपलब्ध आहेत mahadbt login केल्यानंतरच शेतकरी बांधवाना कळू शकतात.
- कांदा चाळ योजना
- पॅक हाऊस योजना
- जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन योजना
- फळबागांना आकार देणे
- फळबाग लागवड योजना
- मधुमक्षिकापालन योजना
- हरितगृह योजना
- शेडनेट हाऊस योजना
- प्लास्टिक मल्चिंग योजना
- आंबा लागवड योजना
- डाळिंब लागवड योजना
- मोसंबी लागवड योजना
- पेरू लागवड योजना
- सिताफळ लागवड योजना
- शेततळ्यातील पन्नी
- सामायिक शेततळे योजना
- ट्रॅक्टर योजना
- ट्रॅक्टर व पावर ट्रेलर चलित अवजारे
- प्रक्रिया संच
- पावर टिलर योजना
- बैलचलित अवजारे
- मनुष्य अवजारे
- स्वयंचलित अवजारे
- कल्टीवेटर
- कापणी यंत्र
- नांगर
- पेरणी यंत्र
- मल्चिंग यंत्र
- मळणी यंत्र
- रोटावेटर
- वखर
अशा प्रकारे mahadbt portal योजना उपलब्ध आहेत त्या योजनांचा शेतकरी लाभ घेऊ शकतात. शेतकरी मित्रांनो लक्षात असू द्या कि या योजनांचा लाभ महाडीबीटी पोर्टल लोगिन करून अर्ज करायचा आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल नोंदणी mahadbt portal registration करणे आवशयक आहे. या संदर्भातील संपूर्ण माहितीसाठी खालील व्हिडीओ बघा.
मित्रांनो विविध शासकीय योजने संदर्भातील आमचे इतरही लेख तुम्ही वाचू शकता
Marathi mseb online arj नवीन लाइट कनेक्शन ऑनलाईन अर्ज
https://digitaldg.in/2020/11/02/marathi-mseb-arj-pdf/
बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजना
https://digitaldg.in/2020/11/17/balasaheb-thakre-smart-yojna/