मित्रांनो तुम्ही जर शेती करत असाल तर या ठिकाणी शेतकरी ग्रुप व्हाट्सअप लिंक देत आहोत, त्याचप्रमाणे Facebook Group आणि टेलिग्राम ग्रुपच्या लिंक खाली दिलेल्या आहेत. लिंकवर टच करून किंवा क्लिक करून त्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा. ह्या ग्रुपमध्ये सहभागी झाल्यानंतर तुम्हाला विविध शासकीय योजना संदर्भातील माहिती मिळण्यास सुरुवात होईल.
शेतकरी ग्रुप मध्ये का सहभागी व्हावे.
अजूनही बऱ्याच शेतकरी बांधवांना शासकीय योजनांची माहिती मिळत नाही आणि त्यामुळे ते शासकीय योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. Facebook Group किंवा व्हाट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्ही सहभागी झालात तर विविध शासकीय योजनांची माहिती तुम्हाला चुटकी सरशी मिळू शकते. आजकाल बऱ्याच शेतकरी बांधवांकडे स्मार्ट फोन आहेत त्यामुळे विविध शासकीय शेतकरी योजना संदर्भातील माहिती अगदी सहजपणे मोबाईलवर मिळू शकते.
शेतकरी ग्रुप लिंकचा दुरुपयोग करू नये.
शेतकरी व्हाट्सअप किंवा फेसबुक ग्रुप्स यासाठी बनविले जातात कि शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळावी आणि त्यांना त्या योजनांचा लाभ मिळावा. काही ठिकाणी व्हाट्सअप व फेसबुक ग्रुप्स लिंकचा दुरुपयोग होतांना दिसत आहे. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि कृषी विभागाच्या योजनांमध्ये स्वारस्य असेल तरच या ग्रुपमध्ये सहभागी व्हा अथवा होऊ नका. ग्रुप्सची लिंक खाली दिलेल्या आहेत.
लिंकवर क्लिक करून शेतकरी योजना व्हाट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
खाली दिलेल्या लिंकवर किंवा बटनावर क्लिक किंवा टच करा आणि शेतकरी योजना ग्रुपमध्ये सहभागी व्हा. केवळ शेतकरी बंधू किंवा भगिनींनी या ग्रुपमध्ये सहभागी व्हावे इतरांनी सामील होऊ नये कारण यावर शेती योजना संदर्भातीलच माहिती टाकली जाणार आहे.
शेतकरी योजना महाराष्ट्र फेसबुक ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
व्हाट्सअप ग्रुप्स लिंक जरी या ठिकाणी दिलेल्या आहेत तरी देखील यामध्ये व्हाट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होण्याची सदस्यता मर्यादित आहे त्यामुळे फेसबुक हा अगदी उत्तम पर्याय या ठिकाणी देत आहोत. फेसबुक ग्रुपमध्ये कसलीही सदस्य संख्या मर्यादित नाही. फेसबुक ग्रुप मध्ये कितीही सदस्य सहभागी होऊ शकतात. शेती संबधी विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी ग्रुपमध्ये सहभागी व्हा. फेसबुक ग्रुपची लिंक खाली दिलेली आहे बटनावर टच करा किंवा क्लिक करा.
शेतकरी योजनाच्या माहितीचे टेलिग्राम (चॅनल) जॉईन करा.
व्हाट्सअप ग्रुपसाठी सदस्य संख्या मर्यादा असल्यामुळे फेसबुकप्रमाणेच टेलिग्राम ग्रुप देखील खूप चांगले मध्यम आहे. व्हाट्सअप ग्रुपसाठी सदस्य संख्या 256 असून टेलिग्राम ग्रुपमध्ये 2,00,000 पर्यंत सदस्य सहभागी होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला जर शासकीय योजनांची माहिती टेलिग्रामवर हवी असेल तर खालील लिंकवर क्लिक करून टेलिग्राम ग्रुप किंवा चॅनल जॉईन करा.
इमेल न्यूज लेटर ( Email Newsletter )
शेती संबधी विविध शासकीय योजना व इतर योजनांचे अपडेट्स तुम्ही इमेल न्यूज लेटरद्वारे देखील तुमच्या मोबाईलवर अगदी मोफत मिळवू शकता. इमेल न्यूज लेटर ( Email Newsletter ) सुविधा मोफत चालू करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
शासकीय योजनांचे व्हिडीओ बघा
डिजिटल डीजी या युट्युब चॅनलद्वारे आजपर्यंत अनेक शेतकरी बांधवांना विविध योजनांची मोफत माहिती मिळत आलेली आहे. शेती संबधी बऱ्याच अशा योजना आहेत ज्या योजनांचे अर्ज ऑनलाईन भरावे लागतात. या अर्जांपैकी काही अर्ज असे असतात जे कि तुम्हाला अगदी तुमच्या मोबाईलवरून देखील भरता येऊ शकतात, फक्त ते अर्ज कसे भरावे लागतात याची तुम्हाला जर माहिती मिळाली तर तुम्ही देखील तुमच्या मोबाईलवरून शासकीय योजनांचे अर्ज भरू शकता. डिजिटल डीजी या युट्युब चॅनलवर शेती संबधी योजनांचे विविध अर्ज ऑनलाईन कसे भरले जातात याचे प्रात्यक्षिक दाखविले जाते. खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा.