Shetkari whatsapp group link योजनांच्या माहितीसाठी जॉईन व्हा.

Shetkari whatsapp group link योजनांच्या माहितीसाठी जॉईन व्हा.

तुम्ही जर शेतकरी व्हाट्सअप ग्रुप लिंकच्या shetkari whatsapp group link शोधात असाल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. अनेक शेतकरी बांधव असे आहेत ज्यांना केवळ माहिती न मिळाल्यामुळे ते शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकले नाहीत किंवा ते शासकीय योजनेपासून वंचित राहिलेले आहेत.

shetkari whatsapp group link चा उपयोग करून शासकीय योजनांची माहिती मिळवा.

तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती मोफत हवी असेल तर खालील बटनावर टच करून तुमचा जिल्हा निवडा आणि तुम्ही वापरत असलेला १० अंकी व्हॉट्सॲप नंबर व्यवस्थित टाका जेणे करून तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर नियमित मिळत राहील.

shetkari whatsapp group link

शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळवा तुमच्या मोबाईलवर shetkari whatsapp group link.

मित्रांनो आपण सर्वजण शेतकरी आहोत. शेती करत असतांना शेतीसाठी खर्च करावा लागतो. शेतीसाठी लागणारा खर्च कमी व्हावा यासाठी शासनाच्या अनेक योजना असतात त्या योजनांचा लाभ घेतल्यास शेतकरी त्यांचा विकास करू शकतात.

पूर्वी शासनाच्या योजनांची माहिती घ्यायची असेल तर त्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत असे किंवा शासकीय अधिकारी गावामध्ये जावून विविध योजनांची माहिती देत असत.

अशावेळी तुम्ही जर हजर असाल तर तुम्हाला त्या योजनांची माहिती मिळेल आणि तुम्ही जर त्या ठिकाणी गैरहजर असाल तर तुम्ही कदाचित त्या माहितीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण होत असे.

सध्या सोशल मिडीयाचा काळ सुरु आहे. नोकरदार असोत कि शेती करणारा आपला शेतकरी बांधव प्रत्येकाकडे स्मार्ट फोन असतोच. असा व्यक्ती क्वचितच सापडेल ज्याच्याकडे स्मार्ट फोन आहे आणि तो इंटरनेटचा उपयोग करत नाही.

हा लेख पण वाचा शासकीय योजनांच्या ग्रुपमध्ये सामील व्हा.

शेतकरी व्हॉट्सॲप ब्रॉडकास्ट लिस्टद्वारे मिळवा माहिती.

मोबाईलमधील व्हॉट्सॲप ग्रुपवर विचारांची किंवा माहितींची देवाण घेवाण अत्यंत जलद गतीने होत आहे. तुम्ही जर तुमच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲपचा उपयोग विविध शासकीय योजनांची माहिती मिळविण्यासाठी केला तर नक्कीच यामुळे तुम्हाला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकरी बांधवाना विविध शासकीय योजनांची माहिती मिळावी यासाठी आम्ही आमच्या डिजिटल डीजी या युट्युब चॅनलवर विविध योजनांची माहित देत आलेलो आहोत. मित्रांनो अजूनही ज्या पद्धतीने माहिती शेतकऱ्यांना पोहचावी त्या पद्धतीने माहिती पोहचत नसल्याची जाणीव झाली.

व्हॉट्सॲपचा उपयोग करून शेतकरी बांधवाना त्यांच्या मोबाईलवर माहिती पाठविता येईल का हि शक्यता आम्ही पडताळून पहिली तेंव्हा असे लक्षात आले कि शेतकरी बांधव किंवा इतर नागरिक हे व्हॉट्सॲपशी खूप मोठ्या प्रमाणत जुळलेले आहेत.

हा लेख पण बघा शेतकरी व्हॉट्सॲप ग्रुप लिंक्स

ज्या शेतकरी बांधवाना शेती योजनांची माहिती हवी असेल अशा शेतकरी बांधवाना त्यांच्या मोबाईलवर माहिती पाठविण्यासाठी एक स्वतंत्र पोर्टल आम्ही निर्माण केलेले आहे.

आपला व्हॉट्सॲप नंबर टाकून जिल्हा निवडून अनेक शेतकरी बांधव त्यांच्या मोबाईलवर विविध शासकीय योजनांची माहिती मिळवू शकतात अगदी निशुल्क.

तर शेतकरी बंधुनो लगेच खालील बटनावर क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप ब्रोडकास्ट लिस्टमध्ये सामील होऊ शकता आणि विविध योजनांची माहिती मिळवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *