मध केंद्र योजना करिता अर्ज करण्याचे मंडळाच्या आवाहन.

मध केंद्र योजना करिता अर्ज करण्याचे मंडळाच्या आवाहन.

मध केंद्र योजना करिता अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळच्या वतीने करण्यात आले आहे. शेती करत असतांना केवळ शेतीच्या भरवशावर अवलंबून राहिलात तर शेतीमध्ये नुकसान होण्याची शक्यात असते त्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय केला तर नक्कीच शेती फायद्याची होऊ शकते. शेतकरी बंधुंनो शेतीपूरक व्यवसाय म्हटले कि लगेच आपल्या डोळ्यासमोर दुग्धव्यवसाय किंवा कुक्कुटपालन योजना विषयी चित्र निर्माण होते. मित्रांनो दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन किंवा शेळीपालन हे व्यवसाय फायद्याचे असले तरी देखील इतरजन करतात म्हणून आपणही तोच व्यवसाय करावा हि काही मोठी बाब नाही. या योजनेसंदर्भातील खालील व्हिडीओ पहा.

अशी पहा शेळी गट वाटप लाभार्थी यादी

मध केंद्र सुरु करून नफा कमविण्याची संधी.

शेतकरी बंधुंनो तुम्ही जर का वेगळ्या विचाराचे असाल शेतीव्यवसायामध्ये काहीतरी नवीन करू इच्छित असाल तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे. मित्रांनो मधुमक्षिका पालन या व्यवसायच खूप चांगला स्कोप निर्माण होत आहे. मित्रांनो मध हे आरोग्यासाठी खूप महत्वाचे असते. चांगले मध विदेशात Export खूप चांगला नफा मिळविता येवू शकतो. त्यामुळे शेतीमध्ये असे हटके व्यवसाय केल्यास नक्कीच शेतकऱ्यांची प्रगती होईल यात शंका नाही.

एक जिल्हा एक उत्पादन योजने अंतर्गत मिळणार १० लाखापर्यंत अनुदान

मध संकलन करण्यासाठी शासनाच्या विविध योजना उपलब्ध.

मित्रांनो मधुमक्षिका पालन व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या विविध योजना असतात. त्यापैकीच हि एक योजना म्हणजेच मध केंद्र योजना होय. योजनांचा लाभ घेवून देखील तुम्ही तुमचा मधुमक्षिका पालन व्यवसाय सुरु करू शकता. मित्रांनो तुम्हाला मधुमक्षिका पालन व्यवसाय जमत नसेल तरी देखील तुम्ही मधपाळ केंद्र चालू करून नफा मिळवू शकता किंवा जमा केलेल्या माधवर प्रक्रिया करून चांगला नफा कमवू शकता.

मध केंद्र योजना

मध संकलन योजना संदर्भातील बातमी बघा.

शेतकरी बंधुंनो दिनांक १६ जुलै २०२१ च्या दैनिक वर्तमान पत्रामध्ये मध केंद्र योजनेसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तुम्हाला जर मध केंद्र योजनेसाठी शासकीय अनुदान हवे असेल तर लगेच महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाशी संपर्क साधा. सदरील वृत्तपत्रातील बातमी बघण्यासाठी खालील बाटणार क्लिक किंवा टच करा.

विविध योजनांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा. येथे क्लिक करा.

मध संकलन योजना संदर्भातील संदर्भातील यादी डाउनलोड करा.

मित्रांनो मध केंद्र योजना संदर्भात संपर्क साधण्यासाठी खालील PDF तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या. तुम्ही जर जालना जिल्ह्याबाहेरील असाल तरी देखील तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. ज्या जिल्ह्यातील असाल त्या जिल्ह्याच्या महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाशी संपर्क साधून या योजनेविषयी अधिक माहिती जाणून घ्या. या ठिकाणी एक pdf दिलेली आहे या pdf मध्ये वेगवेगळ्या जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सर्व पत्ते आणि संपर्क नंबर दिलेले आहेत. तुमच्या जिल्ह्याच्या संबधित अधिकारी साहेबांशी या योजनेसंदर्भात माहिती जाणून घ्या. व योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *