Krushi karj Mitra Registration कृषी कर्ज मित्र नोंदणी ऑनलाईन सुरु

Krushi karj Mitra Registration कृषी कर्ज मित्र नोंदणी ऑनलाईन सुरु

कृषी कर्ज मित्र नोंदणी Krushi karj Mitra Registration सुरु झालेले आहे. औरंगाबाद, सांगली व इतर जिल्ह्यामध्ये हि कृषी कर्ज मित्र नोंदणी योजना सुरु झालेली आहे.

शेतकऱ्यांना खरिप व रब्बी हंगामाकरिता राष्ट्रीयकृत, सहकारी बँकामार्फत पिक कर्ज दिले जाते. हे कर्ज मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेत विविध कागदपत्रे जमा करावी लागतात.

shetkari whatsapp group link
shetkari whatsapp group link

यामध्ये शेतकऱ्यांचा बराच वेळ आणि पैसा वाया जातो आणि वेळेवर कर्ज न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण निर्माण होते. Krushi karj Mitra Registration व इतर महत्वाची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

Krushi karj Mitra संदर्भातील जी आर पहा.

शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळावे तसेच शेतकऱ्यांना कोणतेही कागदपत्रे जमा करायला न लावता त्यांना सहज कर्ज मिळविण्यासाठी कृषी कर्ज मित्र योजना राबविण्यास राज्य शासनाने मंजुरी देऊन एक शासन निर्णय पारित केला होता.

दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ रोजी हा शासन निर्णय म्हणजेच जी आर काढण्यात आला होता. हि कृषी मित्र योजना कशी आहे कशा पद्धतीने हि योजना राबविली जाणार आहे तसेच यामध्ये कृषी मित्र यांची भूमिका कशी असणार आहे.

कृषी कर्ज मित्रांना किती मानधन मिळणार आहे, कसे मिळणार आहेत या संदर्भातील कृषी मित्र योजना संदर्भातील माहिती व जी आर बघण्यासाठी खालील लिंकला टच करा.

कृषी कर्ज मित्र योजना जी आर व इतर माहिती.

वरील लिंकला क्लिक करून तुम्ही या कृषी कर्ज मित्र योजनेसंदर्भातील संपूर्ण माहिती वाचू शकता. आता जाणून घेवूयात कृषी कर्ज मित्र नोंदणी म्हणजेच krushi karj mitra registration संदर्भातील माहिती. ( विविध जिल्ह्यामध्ये हि योजना सुरु असल्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यातील कृषी मित्र अर्ज नोंदणी करतांना भरावयाच्या माहितीमध्ये थोडी तफावत असू शकते.)

औरंगाबाद जिल्ह्यतील कृषी कर्ज मित्र योजनेसाठी खालील पद्धातीनेज ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी.

  • http://aurangabadzp.gov.in/ हा वेब पत्ता टाका किंवा डायरेक्ट अर्ज नोंदणी पेजवर जाण्यासाठी येथे टच करा.
  • वेबसाईट ओपन झाल्यावर या ठिकाणी तुम्हाला कृषी कर्ज मित्र योजना असे एक tab दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही हा अर्ज भरू शकता.
Krushi karj Mitra Registration

जिल्हा परिषद सांगलीसाठी देखील कृषीमित्र योजनेची नोंदणी सुरु.

सांगली जिल्हा परिषद अंतर्गत कृषी मित्र योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु झालेली आहे खालील लिंकला टच करून तुम्ही डायरेक्ट कृषी मित्र नोंदणी पेजवर जावू शकता.

सांगली कृषी मित्र योजना ऑनलाईन अर्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *