ट्रॅक्टर योजनेसाठी १५ कोटीचा निधी मिळणार असा करा ऑनलाईन अर्ज

ट्रॅक्टर योजनेसाठी १५ कोटीचा निधी मिळणार असा करा ऑनलाईन अर्ज

ट्रॅक्टर योजनेसाठी १५ कोटीचा निधी संदर्भातील जी आर दिनांक ८ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर प्रकाशित करण्यात आलेला आहे. तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला शासकीय अनुदानावर ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

ट्रॅक्टर योजनेसाठी १५ कोटीचा निधी संदर्भातील जी आर संदर्भातील माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. कृषी यांत्रिकीकरण योजना krushi yantrikikaran yojana अंतर्गत ट्रॅक्टर अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करता येते आणि हा अर्ज mahadbt web portal वर करावा लागतो.

shetkari whatsapp group
shetkari whatsapp group

ग्रामीण भागामध्ये शेती मशागतीची कामे मोठ्या प्रमाणामध्ये यंत्राद्वारे केली जातात. ट्रॅक्टर या यंत्राचा उपयोग शेती मशागतीसाठी खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

अनेक शेतकरी बांधवाना शेत मशागतीची कामे करण्यासठी ट्रॅक्टर खरेदी करण्याची इच्छा असते परंतु निधी अभावी ते खरेदी करू शकत नाहीत.

ट्रॅक्टर योजनेसाठी १५ कोटीचा निधी

परंतु आता काळजी करण्याचे कारण नाही कारण हे ट्रॅक्टर तुम्ही शासकीय अनुदानावर देखील खरेदी करू शकता. त्यामुळे ट्रॅक्टर योजनेसाठी १५ कोटीचा निधी संदर्भातील संदर्भातील या जी आर विषयी माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

कृषी यांत्रिकीकरण योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ९० कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. यापैकी ७५ कोटी निधी यापूर्वीच या योजनेसाठी देण्यात आलेला आहे. आता उर्वरित निधी म्हणजेच १५ कोटी रुपये वितरीत करण्याचा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर हा शासन निर्णय दिनांक ८ मार्च २०२० रोजी प्रकाशित करण्यात आलेला असून कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी १५ कोटी निधी वितरीत करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.

केवळ ट्रॅक्टर योजनेसाठीच नव्हे तर इतर योजनेसाठी देखील करता येईल ऑनलाईन अर्ज.

कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत केवळ ट्रॅक्टरच नव्हे तर इतरही योजनेसाठी शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतात mahadbt online application.

तुम्हाला जर माहित नसेल कि ट्रॅक्टर अनुदान योजना  tractor anudan yojana 2022 व इतर इतर यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर mahadbt portal ऑनलाईन अर्ज कसा करावा how to apply online तर खालील खालील बटनावर क्लिक करून या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घ्या.

असा करा ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज

कृषी यांत्रिकीकरण योजना संदर्भातील हा जी आर म्हणजेच शासन निर्णय देखील तुम्हाला बघायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला तुम्ही भेट देवू शकता किंवा खालील लिंकला क्लिक करू शकता.

ट्रॅक्टर योजनेसाठी १५ कोटीचा निधी

ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी वेबपोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. या पोर्टलवर तुमची जर नोंदणी झाली असेल तर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळतो. त्या सहाय्यने तुम्ही पुढील प्रोसेस करून ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

महाडीबीटी वेबसाईट लिंक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *