Tractor scheme list ट्रॅक्टर योजना लाभार्थी याद्या आल्या पहा तुमचे नाव

Tractor scheme list ट्रॅक्टर योजना लाभार्थी याद्या आल्या पहा तुमचे नाव

यादी आली tractor scheme list अनेक शेतकरी बांधवानी ट्रॅक्टर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केले होते. ज्या शेतकरी बांधवाना ट्रॅक्टर योजना मिळालेली आहे त्या शेतकऱ्यांच्या याद्या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

खालील योजना अंतर्गत या ट्रॅक्टर योजनेच्या याद्या tractor scheme list प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

 • SMAM 2020-2021 – म्हणजेच Sub mission on agricultural mechanization
 • State Scheme 2020-2021 – म्हणजेच राज्य शासनाची योजना.
 • RKVY –  म्हणजेच राष्ट्रीय कृषी विकास योजना.

वरील योजना अंतर्गत tractor scheme list ट्रॅक्टर योजनेच्या याद्या http://krishi.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर प्रसिद्द करण्यात आलेल्या आहेत.

याद्या बघण्यासाठी येथे क्लिक करा

tractor scheme list मध्येखालील प्रकरची माहिती दिलेली आहे.

 • कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत ट्रॅक्टर किंवा पॉवर ट्रीलर इत्यादी योजनांचा प्रकार दिसेल. अर्थात कोणत्या योजनेसाठी लाभार्थ्याची निवड झालेली आहे या संदर्भातील माहिती मिळेल.
 • लाभार्थीचे नाव.
 • लाभार्ठीचा तालुका, जिल्हा व गाव.
 • कॅटेगरी.
 • Gender.
 • mobile number.
 • PH.
 • Land Holding.
 • Application Status.
 • Scrutiny Status.
 • Benefit Alloted from.
 • subsidy alloted in lottery.
 • Subsidy disburse.
 • Application number.

tractor scheme list मध्ये तुमचे नाव तपासून घ्या.

अशाप्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तुम्ही जर ट्रॅक्टर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केलेला असेल तर नक्कीच तुम्हाला तुमचे नाव या यादीमध्ये शोधण्यास मदत मिळेल.

शेतीमध्ये आधुनिकता आली असून मोठ्या प्रमाणावर कामे ट्रॅक्टरद्वारे केली जातात. ट्रॅक्टर घेण्यासाठी खूप खर्च येत असल्याने लहान शेतकऱ्यांना तो घेणे परवडत नाही. अशावेळी ट्रक्टर योजनेचा लाभ घेवून खरेदी केल्यास नक्कीच शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळू शकतो.

असा करा ऑनलाईन अर्ज

कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत महाडीबीटी वेबपोर्टलवर ट्रॅक्टर योजनेसहित इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येते. हा अर्ज कसा करावा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर खालील लिंकवर क्लिक करा जेणे करून तुम्हाला ट्रॅक्टर योजना व ऑनलाईन अर्ज विषयी संपूर्ण माहिती मिळू शकेल. Tractor scheme online application.

ट्रॅक्टर योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज.

ज्या शेतकरी बंधवाना या विषयी माहिती नाहीं त्याना ही पोस्ट पाठवा जेणे करून त्यांना या संदर्भात माहिती मिळेल. त्यासाठी खालील बटनाच उपयोग करा. जेणे करून त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल तर लगेच अर्ज करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *