Rabbi Pik pera pramanpatra 2023 ओरिजिनल पिक पेरा प्रमाणपत्र pdf

Rabbi Pik pera pramanpatra 2023 ओरिजिनल पिक पेरा प्रमाणपत्र pdf

पिक विमा ऑनलाईन अर्ज करतांना लागणारे pik pera pramanpatra 2023 pdf मध्ये डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या रब्बी पिक विम्याच्या ऑनलाईन अर्ज सादर करून द्या.

पिक विमा ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. बऱ्याच सीएससी सेंटरवर जावून शेतकरी आपापले ऑनलाईन पिक विमा अर्ज online crop insurance application सादर करत आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप लिंक

pik pera pramanpatra 2024 pdf

पिक विमा ऑनलाईन अर्ज करतांना पिक पेरा प्रमाणपत्र pik pera pramanpatra ज्याला पिक पेरा घोषणापत्र असे देखील म्हणतात. तर हे पिक पेरा प्रमाण पत्र सादर करणे गरजेचे असते.

सीएससी सेंटरवरून ऑनलाईन अर्ज भर किंवा तुम्ही स्वतः भर पिक पेरा घोषणापत्र pik pera pramanpatra उपलोड करणे गरजेचे आहे.

या पिक पेरा प्रमाणपत्राचा 2023-2024 चा ओरिजिनल नमुना pdf मध्ये तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. हा नमुना pdf मध्ये डाउनलोड करून घ्या. डाउनलोड लिंक या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेली आहे.

pik pera pramanpatra 2023 पिक पेरा स्वयं घोषणा पत्रामध्ये खालील माहिती भरा.

पिक पेरा डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये योग्य माहिती भरणे देखील आवश्यक आहे. त्यामुळे pik pera swayam ghoshanapatra मध्ये कोणती माहिती भरावी यासाठी खालील मुद्दे लक्षात घ्या.

  • पिक विमा भरण्यासाठी अर्जदाराच संपूर्ण नाव लिहावे.
  • नाव गाव पत्ता संपूर्ण माहिती व्यवस्थित भरावी.
  • अर्जदाराने आपल्या शेतीचा गट नंबर किंवा सर्वे नंबर व्यवस्थित लिहावा.
  • शेती ज्या गावामध्ये आहे त्याची माहिती लिहावी.
  • अर्जदाराने आपल्या शेतामध्ये जी पिके पेरलेली आहेत त्या संदर्भातील संपूर्ण माहिती व्यवस्थित लिहावी.
  • ज्या दिवशी पेरणी केली आहे त्या दिवसाचा दिनांक टाकावा.
  • किती क्षेत्रामध्ये कोणत्या पिकांची पेरणी केलेली आहे या संदर्भात संपूर्ण माहिती लिहावी.
  • पेरणी किती क्षेत्रामध्ये केली आहे त्या संदर्भातील माहिती हेक्टर व आर या परिमाणामध्ये टाकावी.

pik pera pdf 2023 प्रमाणपत्र तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

खरीप पिक विमा ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात माहिती जाणून घ्या.

पिक विमा ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा आणि त्याप्रमाणे कृती करा. जेणे करून तुम्हाला तुमच्या पिकांचा खरीप पिक विमा काढता येईल.

खरीप पीक विमा अचूक भरण्यासाठी तुमच्या जवळच्या सीएससी सेंटरला भेट द्या. हा खरीप पिक विमा ऑनलाईन अर्ज तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून देखील सादर करू शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

पिक विमा २०२२ ऑनलाईन अर्ज व्हिडीओ लिंक

कोणताही विमा हा आग्रहाचा विषय आहे हे लक्षात घ्या.

पिक पेरा स्वयं घोषणा पत्र किंवा पिक पेरा कसा डाउनलोड करावा?

या लेखामध्ये pik pera 2023 pdf उपलब्ध करून दिलेला आहे. एका क्लिकवर तुम्ही हा पिक पेरा डाउनलोड करू शकता.

पिक पेरा कशासाठी आवश्यक असतो?

पिक विमा ऑनलाईन अर्ज सादर करतांना पिक पेरा अपलोड करावा लागतो.

पिक पेरा प्रमाणपत्र म्हणजे काय?

पिक पेरा प्रमाणपत्र ज्याला स्वयंघोषणापत्र असे देखील म्हटले जाते. यामध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये कोणकोणती पिके लावलेली आहेत त्याची सविस्तर माहिती असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *