Pik vima arj 2022 खरीप पिक विमा ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरु.

Pik vima arj 2022 खरीप पिक विमा ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरु.

शेतकरी बंधुंनो खरीप पिक विमा ऑनलाईन अर्ज pik vima arj 2022 भरण्यास सुरुवात झालेली आहे. खरीप पिक विमा २०२२ kharip pik vima 2022 संदर्भात शासनाने दिनांक १ जुलै २०२२ रोजी नवीन जी आर काढलेला आहे हा जी आर बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

तुमच्या पिकांचे नैसर्गिक अप्पतीमुळे काही नुकसान झाले तर तुम्हाला पिक विमा मिळू शकतो. तुम्ही तुमच्या पिकांचा पिक विमा लवकरात लवकर काढून घ्या.

pik vima arj 2022 अर्ज करण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट पाहू नका.

शेवटच्या तारखेच्या दिवशी अनेक शेतकरी पिक विमा काढण्यासाठी csc सेंटरवर गर्दी करतात. पिक विमा अर्ज करण्यासाठी शेवटच्या दिवसी तुम्ही csc सेंटरवर गेलात तर अशावेळी त्या ठिकाणी गर्दी तर असतेच शिवाय शेवट दिनांक असल्यामुळे तुम्ही पिक विमा योजनेचा अर्ज भरण्यापासून वंचित राहू शकता.

शेतकरी बंधुंनो पिक विमा अर्ज करण्यासाठी दोन पद्धती असतात. पहिली पद्धत म्हणजे csc सेंटरवर जावून आपल्या पिकांचा पिक विमा अर्ज करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे स्वतः पिक विमा अर्ज सादर करणे होय.

Pik vima arj 2022 पिक विमा अर्ज तुम्ही स्वतः भरा किंवा csc सेंटरवर जा

पिक विमा ऑनलाईन अर्ज अचूक सादर करण्यासाठी शक्यतो जवळच्या सीएससी सेंटरवर शेतकऱ्यांनी जावे. CSC सेंटरवरील जे VLE असतात ते अगदी अचूकपणे शेतकऱ्यांचा पिक विमा ऑनलाईन अर्ज सादर करून देवू शकता. यासाठी मात्र त्यांना पिक विमा रकमे व्यतिरिक्त ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी काही शुल्क द्यावे लागतात.

तुम्ही जर सुशिक्षित शेतकरी असाल किंवा शेतकऱ्यांच्या घरामध्ये एखादी सुशिक्षित व्यक्ती असेल तर ते देखील त्यांचा ऑनलाईन पिक विमा अर्ज अगदी त्यांच्या मोबाईलवरून सादर करू शकतात.

अनेक शेतकरी बांधवाना त्यांच्या शेतामध्ये कामे असतात शिवाय काही शेतकरी शेतात राहत असल्याने त्यांना सीएससी सेंटरवर जाण्यास वेळ नसतो. अशावेळी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील पिक विमा अर्ज २०२२ pik vima arj 2022 नोंदणी करू शकता.

जी आर बघा.

pik vima arj 2022 मोबाईलवरून कसा सादर करावा या संदर्भातील व्हिडीओ पहा

तुम्हाला जर माहित नसेल कि पिक विमा अर्ज २०२२ pik vima arj 2022 आपल्या मोबाईलवरून कसा सादर करावा लागतो तर काळजी करू नका. पिक विमा अर्ज मोबाईलवरून कसा सादर करावा लागतो.

या संदर्भातील एक व्हिडीओ खास शेतकरी बांधवांसाठी आम्ही तयार केलेला आहे. तो व्हिडीओ बघून देखील तुम्ही तुमचा खरीप पिक विमा २०२२ ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

खरी पिक विमा २०२२ ऑनलाईन अर्ज संदर्भातील व्हिडीओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

पिक विमा २०२२ ऑनलाईन अर्ज व्हिडीओ लिंक

पिक विमा अर्ज करणे गरजेचे.

शेतकरी बंधुनो शेती करत असताना शेतकरी बांधवाना बऱ्याच संकटाना सामना करावा लागतो. सर्व संकटावर शेतकरी मात करू शकतो मात्र नैसर्गिक संकटाचा सामना शेतकरी करू शकत नाहीत.

Pik vima arj 2022

नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होते. अशावेळी शेतकरी बांधवानी आपल्या शेतातील पिकांचा पिक विमा काढला तर नक्कीच त्यांना आर्थिक मदत मिळू शकते.

ऑनलाईन अर्ज लिंक

पिकांची नुकसान झाली तर नुकसान भरपाई मिळविण्यासाठी केवळ खरीपच नव्हे तर रब्बी पिकांचा देखील शेतकरी बांधवानी पिक विमा काढणे गरजेचे आहे.

पिक पेरा अर्ज डाउनलोड करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *