ज्या तालुक्यामध्ये सौर कृषी पंप कोटा उपलब्ध झालेला आहे त्या जिल्ह्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यासाठी किती सौर कृषी पंप कोटा उपलब्ध आहे. हा कोटा सर्व ओपन कास्टसाठी आहे हे लक्षात घ्या.
खालील पैकी तुमचा जो जिल्हा असेल त्यावर क्लिक करून सौर कृषी पंपाचा कोटा किती उपलब्ध आहे हे जाणून घ्या.
सिंधुदुर्ग जिल्हा उपलब्ध कोटा.
तर शेतकरी बंधुनो वरीलपैकी ज्या जिल्ह्यातील तुम्ही असाल त्या जिल्ह्याच्या लिंकवर क्लिक करून सौर कृषी पंपचा कोटा किती उपलब्ध आहे हे तुम्ही जाणून घेवू शकता.
तुमच्या जिल्ह्याचा सौर कृषी पंप कोटा उपलब्ध असेल तर लगेच ऑनलाईन अर्ज करून द्या. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फक्त महाउर्जा या वेबसाईटवरीलच लिंकचा वापर करावा. इतर कोणत्याही लिंकवर सौर कृषी पंपचा ऑनलाईन अर्ज करू नये कारण अशा ठिकाणी तुमची फसवणूक होऊ शकते.
सौर कृषी पंप ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

दादाराव गावंडे हे digitaldg.in चे संस्थापक असून 2018 पासून महाराष्ट्रातील सरकारी योजना, शेतकरी योजना, महिला योजना आणि बांधकाम कामगार विषयांवर माहितीपर लेखन करत आहेत. ते शासन निर्णय (GR) आणि अधिकृत माहितींवर आधारित अचूक व सोप्या भाषेत माहिती देण्यावर भर देतात. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत सरकारी योजनांची योग्य माहिती पोहोचवणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.