Annasaheb patil loan apply अण्णासाहेब पाटील योजनेचा निधी आला

Annasaheb patil loan apply अण्णासाहेब पाटील योजनेचा निधी आला

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी 30 कोटी निधी आला असून Annasaheb patil loan apply online अर्ज करण्याची पद्धत या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

दिनांक 8 जुलै २०२२ रोजी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेसाठी 30 कोटी एवढा निधी वितरीत करण्यासंदर्भातील शासन निर्णय दिनांक नुकताच निर्गमित करण्यात आलेला आहे.

मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना रोजगार निर्मितीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना अंतर्गत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.

Annasaheb patil loan apply

हा अर्ज कसा करावा लागतो. किती आणि कोणत्या व्यवसायासाठी किती कर्ज उपलब्ध करून दिले जाते या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत जेणे करून तुम्हाला देखील या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेचा लाभ घेता येईल त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत वाचा.

शासन निर्णयानुसार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेसाठी 30 कोटी एवढा निधी वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे.

या योजनेसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास सन २०२२-२३ साठी १०० कोटी एवढा निधी मिळणार आहे. त्यापैकी 30 कोटी निधी वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय 8 जुलै २०२२ रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.

शासन निर्णय संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

शासन निर्णय पहा.

Annasaheb patil loan apply योजना संदर्भात माहिती

नोकरी नसल्यामुळे मराठा समाजातील अनेक तरुण बेरोजगार आहेत. अशा बेरोजगार तरुणांना या योजनेतून आर्थिक सहाय्य म्हणून बिनव्याजी कर्ज दिले जाते. दिलेल्या कर्जावरील व्याज महामंडल भरते.

बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळून बेरोजगारीवर मत करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

  • योजनेचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी लाभार्थ्याने महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • फक्त मराठा तरुणच नव्हे तर कोणत्याही जातीचा लाभार्थी ज्यासाठी कोणतेही महामंडळ कार्यरत नाही अशा व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • पुरुषांसाठी ५० तर महिलांसाठी ५५ वर्षे वायोमर्यादा ठरवून दिलेली आहे.
  • कर्ज योजनेचा लाभ ५ वर्षासाठी मिळतो.
Annasaheb patil loan apply

योजनेची अधिक माहिती पहा.

अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा Annasaheb patil loan apply online या संदर्भातील व्हिडीओ बघून देखील तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना संदर्भात माहिती तसेच कागदपत्रे या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तसेच ऑनलाईन अर्ज व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *