मुख्यमंत्री सन्मान योजना म्हणजेच cm kisan samman yojana सध्या तरी महाराष्ट्रात सुरु नाही. या योजना संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घ्या म्हणजेच तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती कळू शकेल.
पीएम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वार्षिक ६ हजार रुपयांची मदत केंद्र शासनाकडून दिली जाते. याच धर्तीवर राज्यात सीएम किसान योजना cm kisan samman yojana राबविली जाणार असल्याच्या अनेक बातम्या विविध वर्तमानपत्र तसेच वृत्तवाहिन्यांवर प्रकाशित प्रसिद्द करण्यात आल्या.
ज्या प्रमाणे पीएम किसान योजना pm kisan samman yojana अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये मिळतात त्याच धर्तीवर या सीएम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये देखील ६ हजार रुपये जमा केले जाणार आहेत अशा आशयांच्या या बातम्या होत्या.
पुढील योजना पण पहा. PM Kisan Samman nidhi योजना पुन्हा सुरु २००० रुपयासाठी करा अर्ज
cm kisan samman yojana संदर्भात विविध बातम्या प्रसिद्द.
एकंदरीत आता शेतकऱ्यांना वार्षिक १२०० रुपये मिळणार आहेत असे मेसेज सोशल मिडीयावर फिरण्यास सुरुवात झाली होती. परंतु आताच्या बातमीनुसार अशी कोणतीही योजना सुरु नसल्याचे स्पष्ठ झाले आहे.
वास्तविक पाहता सीएम किसान योजना संदर्भात कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही किंवा कसलाही शासन निर्णय काढण्यात आलेला नाही.
शिंदे सरकारच्या एका मंत्री महोदयांनी सीएम किसान योजना संदर्भात हि माहिती दिली होती. परंतु सध्या तरी अशी कोणतीच योजना सुरु नाही किंवा सुरु होण्याची अधिकृत माहिती देखील नाही.
मुख्यमंत्री शेतकरी सन्मान योजना अंतर्गत अल्प आणि अत्यल्पभूधारक १ कोटी २० लाख शेतकऱ्यांना या मुख्यमंत्री किसान योजनेचा लाभ मिळणार होता.
पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज करा.
परंतु योजनेस अजून कसलीही मंजुरी नसली तरी भविष्यामध्ये हि योजना सुरु झालीच तर शेतकऱ्यांना या योजनेमुळे खूप लाभ मिळणार आहे एवढे मात्र नक्की.
सध्या केंद्राची पीएम किसान सन्मान योजना सुरु आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करून द्या. ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पीएम किसान सन्मान योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
तर शेतकरी बंधुंनो आता जरी हि सीएम किसान योजनाcm kisan samman yojana सुरु नसली तरी भविष्यामध्ये सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सीएम किसान योजना योजना सुरु झाली तर नक्कीच शेतकऱ्यांना दोन पैसे अधिकचे मिळणार आहेत. त्यामुळे जेंव्हा हि योजना सुरु होईल म्हणजेच योजनेस मंजुरी मिळेल त्यावेळी नक्कीच या योजनेविषयी अधिक माहिती जाणून घेवूयात.
योजनेच्या अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
विविध वर्तमान पत्रामध्ये या योजनेविषयी बातम्या प्रसिद्द करण्यात आलेल्या असल्या तरी शासनाकडून या योजनेची कोणतीही अधिकृत घोषणा सुरु झालेली नाही.
सध्यातरी हि योजना महाराष्ट्रामध्ये सुरु झालेली नाही परंतु भविष्यामध्ये होऊ शकते.
योजनेच्या माहितीचा व्हिडीओ या लेखामध्ये दिलेला आहे तो व्हिडीओ पाहून देखील योजना संदर्भातील माहिती मिळू शकते.