50 hajar protsahan yojana या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ

50 hajar protsahan yojana या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ

जाणून घेवूयात 50 hajar protsahan yojana संदर्भातील माहिती. या योजने अंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही या संदर्भात तपशीलवार माहिती जाणून घेवूयात.

५० हजार प्रोत्साहन योजनेच्या पहिल्या टप्प्यातील याद्या प्रसिद्द करण्यात आलेल्या आहेत. आधार प्रमाणीकरण देखील सुरु करण्यात आलेले आहेत. जवळपास सर्व प्रक्रिया पूर्ण होत आहे.

परंतु तुम्हाला माहित आहे का कि कोणते असे शेतकरी आहेत ज्यांना या ५० हजार प्रोत्साहन योजनेचा 50 hajar protsahan yojana लाभ मिळणार नाही?

५० हजार प्रोत्साहन योजनेसाठी शासनाच्या वतीने काही नियम व अटी घालून देण्यात आलेल्या आहेत. त्या जाणून घेणे गरजेचे आहे.

पहिल्या टप्प्यातील याद्या आता प्रसिद्द करण्यात आलेल्या आहेत. लवकरच दुसऱ्या टप्प्यातील याद्या देखील प्रसिद्द करण्यात येतील.

पुढील माहिती पण वाचा 50 हजार प्रोत्साहन यादी करा डाउनलोड तुमचे नाव आहे का ते बघा

50 hajar protsahan yojana पहिला टप्प्यातील याद्या प्रसिद्द.

पहिल्या टप्प्यातील यादीमध्ये तुमचे नाव नसेल तर कदाचित दुसऱ्या टप्प्यातील यादीमध्ये तुमचे नाव येवू शकते आणि तुम्हाला ५० हजार प्रोत्साहनेचा लाभ मिळू शकतो.

त्यासाठी तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे कि कोणते असे शेतकरी आहेत ज्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही हे जाणून घेण्याआधी हे माहिती करून घेवूयात कि कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.

खालील शेतकरी आहेत या योजनेसाठी अपात्र.

  • आजी व माजी मंत्री.
  • आजी व माजी आमदार आणि खासदार.
  • केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून)
  • महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून)
  • सहकारी साखर कारखाने, कृषीउत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँका, सहकारी सूत गिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थांमध्ये मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी.
  • २५ हजार रु. पेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेण्याऱ्या व्यक्ती.
  • शेती उत्पन्नाव्यतिरिक्त आयकर भरणाऱ्या व्यक्ती.

अधिक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

वरील ज्या व्यक्ती आहेत त्या या योजनेसाठी अपात्र असणार आहेत. तुमचे नाव देखील ५० हजार प्रोत्साहन योजनेच्या यादीमध्ये असेल तर लगेच आधार प्रमाणीकरण करून घ्या.

आधार प्रमाणीकरण करण्यासाठी जवळच्या सीएससी सेंटरला भेट द्या.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *