फळपिक विमा 2022 पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना सन 2019 20 मध्ये आंबिया बहार करता राज्य हिश्याची रक्कम रुपये १६,२५,०४० विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबतचा शासन निर्णय नुकताच जरी करण्यत आलेला आहे.
जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
शेतकरी बांधवांच्या फळबागांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे यासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना राबविण्यात येते.
पुढील लेख पण वाचा महिलांना 20 लाख कर्ज मिळणार Mahila loan scheme 2022
नैसर्गिक अप्पातीमुळे जर फळबागांचे नुकसान झाले तर अनेक शेतकरी बांधवाना आर्थिक संकटाना तोंड द्यावे लागते. याच बाबीचे महत्व अधोरेखित करून शेतकरी बांधवाना त्यांच्या झालेल्या फळबागेची नुकसानभरपाई मिळावी म्हणून पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना राबविली जाते.
2019 20 या वर्षासाठी १६,२५,०४० राज्य शासनाच्या होश्या पोटीचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे. म्हणजेच आता शेत्कारीब बांधवाना 2019 20 फळपिक विमा लवकरच मिळू शकतो फळपिक विमा 2022.
खालील पिकांसाठी फळ पीकविमा मिळणार आहे.
- संत्रा
- मोसंबी
- काजू
- डाळिंब
- आंबा
- केळी
- द्राक्ष (आंबिया बहार)
या संदर्भातील शासन निर्णय बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.