447 कोटी नुकसान भरपाई वितरित करण्याचे निर्देश

447 कोटी नुकसान भरपाई वितरित करण्याचे निर्देश

शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी 447 कोटी नुकसान भरपाई pik vima nuksan bharpai वितरीत करण्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश.

ज्या शेतकरी बांधणी खरीप २०२२ मध्ये आपल्या शेतातील पिकांचा पिक विमा काढलेला होता अशा शेतकरी बांधवाना पिकांच्या नुकसानभरपाई पोटी  विविध विमा कंपन्यांच्या माध्यमातून 1 हजार 966 कोटी 63 लाख रुपयांची नुकसानभरपाई रक्कम शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. pik vima nuksan bharpai.

WhatsApp Group
WhatsApp Group

अनेक शेतकरी बांधवाना पिक विमा नुकसानभरपाई मिळाली असली तरी अजून बरेच शेतकरी बांधव पिक विमा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

उर्वरित ४४७ कोटी रुपयांची नुकसानभरपाई त्वरित वितरीत करण्यात यावी असे निर्देश देखील कृषी मंत्री यांनी दिले आहेत.

नुकतीच मुंबई येथे पिक विमा आढावा बैठक घेण्यात आली होती. प्रधान मंत्री पिक विमा योजना अंतर्गत खरीप सीजनमध्ये ज्या शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे नुकसान झालेले आहे असे 57 लाख 91 हजार 167 इतकी निश्चित लाभार्थी संख्या आहे.

यासाठी जी नुकसान भरपाई रक्कम जी निश्चित करण्यात आली आहे ती आहे 2 हजार 413 कोटी 69 लाख रुपये इतकी.

पुढील लेख पण वाचा शेळी पालन योजना वेबसाईट सुरु असा करा online अर्ज

447 कोटी नुकसान भरपाई लवकरच होणार जमा.

आतापर्यंत नुकसानभरपाईपोटी शेतकरी बांधवाना भरपाई देण्यात आलेली आहे त्याची संख्या आहे 43 लाख 86 हजार 763. या बांधवांच्या बँक खात्यामध्ये 1 हजार 966 कोटी 63 लाख रकमेचे वितरण आतापर्यंत करण्यात आलेले असल्याची माहिती देखील या मिटिंग मध्ये देण्यात आली.

अनेक शेतकरी बांधव असे आहेत ज्यांना अजूनही पिक विमा नुकसानभरपाई मिळालेली नाही. ज्या शेतकरी बांधवाना पिक विमा नुकसान भरपाई मिलेलेली नाही म्हणजेच जे शेतकरी बांधव अजूनही पिक नुकसानभरपाई अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत अशा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर रक्कम जमा करण्याच्या सूचना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या आहेत.

अशा करूयात कि जे शेतकरी बांधव पिक विमा नुकसानभरपाई पासून वंचित राहिलेले आहेत त्यांना लवकरच हि नुकसान भरपाई मिळेल.

सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

नुकसानभरपाई मिळविण्यासाठी पिक मिला काढणे गरजेचे.

बऱ्याच शेतकरी बांधवाना खरीप २०२२ चा पिक विमा मिळालेला आहे परंतु काही शेतकऱ्यांना हा पिक विमा अजून मिळालेला नाही त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

काहीजण आता पिक विमा भरण्यास देखील धजावत नाही. परंतु शेतकरी बंधुंनो बाकी राहिलेला पिक विमा लवकरच मिळणार आहे

सध्या रबी पिकांचा पिक विमा स्वीकारणे सुरु झालेले आहे. शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास पिक विमा कंपनीकडून नुकसानभरपाई देण्यात येते.

प्रधान्मान्त्रीज फासल बिमा योजना अंतर्गत शेतकरी बांधवानी आपल्या शेतातील रब्बी पिकांचा पिक विमा काढून घ्यावा जेणे करून शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना नुकसानभरपाई मिळू शकेल.

रब्बीचा पिक विमा कसा सादर करावा यासाठी खालील व्हिडीओ पहा.

नुकसानभरपाई किती मिळणार?

447 कोटी एवढी नुकसानभरपाई रक्कम तत्काळ वितरीत करण्याच्या सूचना कृषी मंत्री यांनी संबधीताना दिलेल्या आहेत.

आतापर्यंत किती नुकसानभरपाई मिळाली?

शेतकरी बांधवाना आतापर्यंत किती नुकसान भरपाई मिळाली या संदर्भातील सविस्तर माहिती या या लेखामध्ये दिलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *