एलआयसीची नवीन योजना करणार मालामाल

एलआयसीची नवीन योजना करणार मालामाल

जाणून घेवूयास्त एलआयसीची नवीन योजना जीवन आझाद संदर्भात संपूर्ण माहिती जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल.

भारतीय जीवन विमा निगम Life insurance corporation of India अर्थात एलआयसी LIC एक नवीन विमा पॉलीसी सुरु केली आहे ज्या विमा पॉलीसीचे नाव आहे जीवन आझाद JEEVAN AZAD. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

विमा पॉलीसी उतरवून घेणे हि काळजी गरज बनलेली आहे. भारतामध्ये विविध विमा पॉलीसी कंपन्या आहेत परंतु भारतीय जीवन विमा निगम अर्थात LIC मध्ये गुंतवणूक खात्रीशीर असते.

पुढील माहिती पण पहा. रूफटॉप सोलर योजना solar rooftop online application

एलआयसीची नवीन योजना जी करते मालामाल

जीवन आझाद ही एक नॉन लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक, बचत जीवन विमा योजना आहे. जीवन आझाद विमा पॉलीसी ही एक मर्यादित प्रीमियम एंडोमेंट योजना आहे ज्या अंतर्गत प्रीमियम पेमेंट टर्म (PPT) पॉलिसी टर्म वजा 8 वर्षांच्या बरोबरीची आहे.

या योजना योजना अंतर्गत कमीत कमी ३ लाख व जास्तीत जास्त ५ लाखापर्यंत विमा काढता येतो.

एलआयसीची हि पोलिसी तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही अगदी ऑनलाईन पद्धतीने देखील हि पॉलीसी खरेदी करू शकता. त्यासाठी तुम्हाला www.licindia.in या वेबसाईटला भेट द्यावील लागेल.

जीवन आझाद विमा पॉलीसीची वैशिष्ट्य

  • या पोलिसीमध्ये विमा हफ्ता जो आहे तो विमा मुदती एवढा असतो ज्यामध्ये ८ वर्षे वजा केली जातात.
  • किमान मुलभूत विम्याची रक्कम २ लाख रुपये.
  • कमाल विम्याची रक्कम ५ लाख रुपये.
  • पोलिसीची मुदत १५ ते २० वर्षे.

या विमा योजना अंतर्गत ज्या व्यक्तीने विमा पॉलीसी प्रवेशाचे वय 8 वर्षांपेक्षा कमी असेल तर अशावेळी  या योजनेतील जोखीम पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून 2 वर्षांनी किंवा 8 वर्षे पूर्ण झाल्यानंतर लगेच सुरू होईल. 8 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी, पॉलिसी जारी केल्याच्या तारखेपासून जोखीम त्वरित सुरू होईल.

योजनेच्या अटी कमीतकमी १८ वर्षे वय पूर्ण असावे व जास्तीत जास्त ५० वर्षे वय असलेल्या व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत.

योजनेच्या अधिक माहितीसाठी एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या त्यासाठी येथे क्लिक करा.

हि विमा पॉलिसी ऑनलाईन पद्धतीने विकत घेता येत असल्याने एजंटला जाणारे कमिशन यामध्ये नसते त्यामुळे ग्राहकांना अधिकच फायदा होऊ शकतो.

ऑनलाईन विमा पॉलिसी विकत घेण्यासाठी खालील कागदपत्रे लागतात.

  • JPEG फॉरमॅट मधील फोटो.
  • स्वाक्षरी केलेला फोटो.
  • पत्ता संदर्भातील कागदपत्रे.
  • पॅन कार्ड.
  • रद्द झालेला धनादेश.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *