दुष्काळ अनुदान मिळाले नसेल तर NPCI Mapping form बँकेत जमा करा फॉर्म pdf मध्ये download करा.

दुष्काळ अनुदान मिळाले नसेल तर NPCI Mapping form बँकेत जमा करा फॉर्म pdf मध्ये download करा.

तुम्हाला जर दुष्काळ अनुदान मिळाले नसेल तर तुम्हाला NPCI Mapping form बँकेत जमा करावा लागणार आहे. या पेजला खाली स्क्रोल केल्यानंतर NPCI Mapping form पीडीएफ मध्ये तुम्ही download करू शकता. त्यामुळे हा फॉर्म डाउनलोड करून घ्या.

यापुढे विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी म्हणजेच सरकारी योजनांद्वारे थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्राप्त करण्यासाठी आधार सीडिंग करणे आवश्यक आहे.

मागील वर्षी झालेल्या नुकसान भरपाई पोटी शासनाकडून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु अनेक शेतकरी असे आहेत त्यांना अजूनही हि अनुदानाची रक्कम मिळाली नाही.

EKYC न करणे हे देखील एक महत्वाचे कारण अनुदान जमा न होण्याचे असू शकते. परंतु EKYC केल्यावर देखील हा प्रोब्लेम येत असेल तर NPCI Mapping form तुम्हाला बँकेत सादर कारवा लागणार आहे. त्यानंतर हि अनुदानाची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकते.

जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये.

पुढील योजनेचा पण लाभ घ्या शेळी पालन योजना यादी डाउनलोड करा तुमच्या मोबाईलवर

दुष्काळ अनुदान मिळाले नसेल तर फॉर्म बँकेत जमा करून द्या. फॉर्म डाउनलोड करून घ्या

बऱ्याच वेळा होते असे कि आपल्या शेजारच्या शेतकरी बांधवाना शासनाची अनुदान रक्कम मिळते आणि आपल्याला मिळत नाही. अशावेळी आपण विचार करतो कि आपल्याला हि रक्कम का मिळाली नाही. अशावेळी शेतकरी बांधवानी आपल्या बँक शाखेत जावून या संदर्भात माहिती जाणून घ्यावी.

सध्या अनेक शेतकऱ्यांना शासनाचे अनुदान मिळत आहेत. परंतु काही शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. जे शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत अशा शेतकरी बांधवानी NPCI Mapping form बँकेत सादर करायचा आहे.

या NPCI Mapping form मध्ये कोणती माहिती लिहायची आहे आणि कोणते कागदपत्रे या सोबत सादर करायचे आहेत जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

NPCI Mapping form डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

259 KB

कोणती माहिती माहिती सदर करावी लागेल या फॉर्ममध्ये

जेंव्हा तुम्ही हा NPCI Mapping form पीडीएफ मध्ये download कराल त्यावेळी त्यामध्ये खालील माहिती सादर करायची आहे.

  • तुमच्या बँकेचे नाव.
  • बँकेची शाखा.
  • खाते क्रमांक.
  • खातेदाराची स्वाक्षरी.
  • अर्जदाराचे नाव.
  • मोबाईल नंबर.
  • इमेल आयडी.
  • अर्जामध्ये माहिती भरून झाल्यावर त्यासोबत आधार कार्ड सादर करावे.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

तर अशा पद्धतीने तुम्हाला दुष्काळ अनुदान मिळाले नसेल तर NPCI Mapping form बँकेत कसा सादर करावा लागतो या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे.

मला दुष्काळ अनुदान मिळाले नाही, काय करावे लागेल?

सगळ्यात अगोदर तुमच्या बँक शाखेत भेट द्या. संबधित अधिकारी साहेबांना या विषयी माहिती विचारा. त्यानंतर NPCI Mapping form बँकेत जमा करून द्या.

NPCI Mapping form डाउनलोड कसा आणि कोठून करावा?

या लेखामध्ये NPCI Mapping form डाउनलोड करण्याची लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून NPCI Mapping form डाउनलोड करून घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *