जाणून घेवूयात e peek pahani 2023 संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये. शेतकरी बंध्वनो हा लेख शेवटपर्यंत वाचा कारण यामध्ये एक व्हिडीओ देखील दिलेला आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या शेतातील ई पीक पाहणी करता येईल.
शासनस्तरावरून इ पिक पाहणी संदर्भात अनेक वेळा सूचना देण्यात आलेल्या आहेत. परंतु ग्रामीण भागातील अनेक शेतकरी बांधवाना एकतर इ पिक पाहणी संदर्भात सविस्तर माहिती नाही, किंवा त्यांना हि प्रोसेस्फ कशी करावी लागते हे माहिती नसण्याची शक्यता असू शकते.
यामुळे अनेक शेतकरी बांधवानी खरीप हंगाम 2023 ची ई पीक पाहणी अजूनपर्यंत केलेली नाही.
ई पिक पाहणी ॲप्लिकेशन द्वारे तुमच्या पिकांची नोंदणी करून घ्या.
e peek pahani 2023 mobile application ई पीक पाहणी नोंदणी 2023
ई पीक पाहणी संदर्भात आम्ही आमच्या डिजिटल डीजी युट्युब चॅनलवर यापूर्वीच व्हिडीओ बनविलेला आहे. परंतु तो व्हिडीओ जुना असून आता नवीन अपडेटेड ई-पीक पाहणी व्हर्जन आलेले असल्याने त्या app द्वारे ई-पीक पाहणी कशी केली जाते. e peek pahani 2023 mobile application
या संदर्भातील नवीन सविस्तर माहितीचा व्हिडीओ बनविलेला आहे तो व्हिडीओ बघून देखील तुम्ही तुमच्या शेतातील पिकांची ई पीक पाहणी करू शकता.
व्हिडीओ पहा.
शेवटच्या तारखेची वाट पाहू नका
शेतकरी बांधवाना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी त्यांना ई-पीक पाहणी अँपद्वारे आपल्या शेतातील पिकांची नोंदणी करावी गरजेचे आहे.
जर शेतकरी बांधवानी आपल्या शेतातील पिकांची नोंदणी केली नाही तर ते शासकीय योजनेपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे ई पीक पाहणी नोंदणी करण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट पाहू नका लागे तुमची ऑनलाईन नोंदणी करून द्या.
त्यामुळे तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर लगेच ई पीक पाहणी करून घ्या जेणे करून शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवाना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.
e-peek pahani संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. शिवाय एक व्हिडीओ देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तो व्हिडीओ पाहून देखील शेतकरी बांधव त्यांच्या शेतातील पिक पाहणी करू शकतात.
गुगल प्ले स्टोअरवर e-peek pahani latest version उपलब्ध आहे.