नवीन घरकुल यादी 2023 आली या लाभार्थींना मिळणार योजनेचा लाभ

नवीन घरकुल यादी 2023 आली या लाभार्थींना मिळणार योजनेचा लाभ

जाणून घेवूयात नवीन घरकुल यादी 2023 संदर्भातील सविस्तर माहिती.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत लाभार्थींना घरकुल योजनेचा लाभ मिळतो. तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला देखील घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे.

ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घरकुल बांधकामासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येतो. घरकुल अनुदान मिळविण्यासाठी शासनाच्या विविध योजना कार्यरत आहेत. यापैकीच एक योजना म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना होय.

ज्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे त्यांची यादी या ठिकाणी आपण बघणार आहोत. या संदर्भात शासनाचा जीआर नुकताच आलेला आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती. नवीन घरकुल यादी 2023 संदर्भातील माहिती संपूर्ण वाचा.

Pradhan mantri awas yojana 2022 घरकुल योजना याद्या आल्या

नवीन घरकुल यादी 2023 नवीन जीआर आला

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अनेक जिल्ह्यामध्ये राबविली जाते. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 17 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता देण्यात आली असून यासाठी निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या संदर्भातील शासन निर्णय आज म्हणजेज दिनांक १८ सप्टेंबर २०२३ रोजी काढण्यात आलेला आहे.

ज्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे त्या घरकुल लाभार्थ्यांची यादी या जी आर सोबत जोडलेली आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना हि विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी राबविली जाते किंवा या प्रवर्गातील लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळत असतो.

जी आर सोबत हि यादी तुम्ही बघू शकता

या योजनेसाठी नांदेड जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवलेल्या व छाननीअंती अंतिम केलेल्या लाभार्थ्यापैकी फक्त या जीआर सोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्ट अ मध्ये नमूदपात्र लाभार्थ्यांना सदरहू योजनेचा लाभ मिळणार आहे.

विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी हि योजना असून केवळ याच प्रवर्गातील लाभार्थ्यांना या योजना अंतर्गत लाभ मिळवून दिला जातो.

अशाच प्रकारे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. यासाठी पात्र लाभार्थ्यांची यादी केली जाते. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्याशी संपर्क साधू शकता. नवीन घरकुल यादी 2023 बघून घ्या त्यासाठी खालील लिंकवर टच करा.

जी आर पहा

कोणाला मिळणार घरकुल योजनेचा लाभ?

विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

घरकुल यादी कशी बघावी?

या लेखामध्ये घरकुल योजनेची जी आर लिंक देण्यात आली आहे. जी आरमध्येच हि यादी देण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *