गव्हाचे पीठ, डाळ, कांदा स्वस्तात केंद्र सरकारची नवीन भारत ब्रँड योजना bharat atta yojana

गव्हाचे पीठ, डाळ, कांदा स्वस्तात केंद्र सरकारची नवीन भारत ब्रँड योजना bharat atta yojana

Bharat atta yojana भारत ब्रँड योजना अंतर्गत केंद्र सरकारकडून स्वस्तात कांदा, गव्हाचे पीठ व डाळ मिळणार सवस्त दारात. वाचा संपूर्ण माहिती.

सर्व सामान्य जनतेसाठी एकदम स्वस्त किमतीमध्ये गव्हाचे पीठ bharat atta मिळणार आहे  केवळ २७.५ (साडे सत्तावीस रुपये) प्रती किलो प्रमाणे गव्हाचे पीठ शासकीय दरानुसार मिळणार आहे.

भारत आटा bharat atta या योजने अंतर्गत हा लाभ ग्राहकांना मिळणार आहे. केवळ गव्हाचे पीठच नव्हे तर या सोबत डाळ आणि कांदा देखील स्वस्त किमतीत मिळणार आहे.

जाणून घेवूयात कशी आहे कि भारत आटा योजना आणि कशा आहेत त्यांच्या किमती bharat atta price.

Bandhkam kamgar gharkul yojana कामगार घरकुल योजना

भारत ब्रँड योजना bharat atta yojana

केंद्रीय वाणिज्य आणि ग्राहक व्यवहार मंत्री यापीयूष गोयल यांच्या हस्ते नुकतेच दिल्ली येथे भारत आटा bharat ata योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. हि योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी १०० मोबाईल व्हॅन कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत.

नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NAFED तसेच नॅशनल को ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच NCCF) आणि केंद्रीय भंडार या विभागाद्वारे हि योजना संपूर्ण भारतात राबविण्यात येत आहे.

bharat atta yojana भारत ब्रँड योजना अंतर्गत कसा मिळेल लाभ

भारत आटा bharat atta योजनेचा लाभ मिळविण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने १०० मोबाईल व्हॅन कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत.

सफल, मदर डेअरी आणि तर सहकारी संस्था मार्फत देखील हे गव्हाचे पीठ विकले जाणार आहे. हे गव्हाचे पीठ ३० आणि ४० किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असणार आहेत.

महागाई वाढत असून सणासुदीच्या दिवसांमध्ये सर्वसामान जनतेस याची खूप मोठी झळा पोहचते. महागाई कमी करण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला स्वस्त किमतीमध्ये गव्हाचे पीठ मिळावे हा या भारत आटा योजनेचा उद्देश आहे.

Join our WhatsApp Groups

भारत ब्रँड योजना bharat atta yojana

भारत आटा योजनेसाठी शासनाच्या वतीने २.५ लाख टन गव्हाची उपलब्धता करून देण्यात आली आहे.

सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. मार्केटमध्ये ब्रँडेड गव्हाचे पीठ  ४० ते पन्नास रुपये प्रती किलो मिळते. आता अशाच पद्धतीने शासनाचे ब्रँडेड गव्हाचे पीठ केवळ २७.५० पैशांमध्ये मिळणार आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला या भारत आटा योजनेचा लाभ मिळणार आहे.

केंद्र सरकार भारत ब्रँड नावाने या वस्तू विकणार आहेत.

खालील दराने मिळणार लाभ

भारत ब्रँड योजनेतून मिळणारे धान्य आणि त्याचे दर खालीलप्रमाणे प्रमाणे आहे. bharat atta and other price

गव्हाचे पीठ bharat ata = 27.50 रु.प्रती किलो.

डाळ Bharat Daal = 60 रु. प्रती कोलो.

कांदा Bharat onion = 25 प्रती किलो.

सध्या 457 किरकोळ दुकानामधून एनसीसीवतीने 20 राज्याच्या 54 शहरात केंद्र सरकारचा अनुदानावर कांदा विक्री सुरू आहे. 329 किरकोळ स्टोअर्स वर नाफेडच्या माध्यमातून 21 राज्यांमध्ये 55 शहरात सवलतीच्या किमतीत कांदा विकला जातो. तर अशा पद्धतीने हि भारत आटा योजना राबविली जात आहे bharat atta price.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *